गोट्या सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाककला, होम मिनिस्टर सह अन्य अनेक स्पर्धा

महिलांनी सहभाग घेण्याचे माजी जि प अध्यक्ष संजना सावंत यांचे आवाहन माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या ४९ व्या वाढदिवसच्या निमित्ताने कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.२ एप्रिल २०२३ रोजी दुपारी २.००…

Read Moreगोट्या सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाककला, होम मिनिस्टर सह अन्य अनेक स्पर्धा

कुडाळ नगरपंचायत सफाई कर्मचाऱ्यांना तीर्थक्षेत्र यात्रा

निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक अभिषेक गावडे यांचा उपक्रम कुडाळ : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ नगरपंचायत सफाई कर्मचाऱ्यांसाठी तीर्थक्षेत्र यात्रेचे मोफत आयोजन कुडाळ भाजपा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या वतीने करण्यात आले. आज…

Read Moreकुडाळ नगरपंचायत सफाई कर्मचाऱ्यांना तीर्थक्षेत्र यात्रा

मोदी सरकार विरोधात २७ ला मविआच्या वतीने कुडाळात आंदोलन

प्रतिनिधी । कुडाळ : मोदी सरकारने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करून लोकशाहीचा अंत केला आहे. या मोदी सरकारच्या हुकुमशाही विरोधात महाविकास आघाडीच्यावतीने सोमवार दिनांक 27 मार्च रोजी गांधीचौक, कुडाळ येथे ठिक सकाळी 11.00 वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. या…

Read Moreमोदी सरकार विरोधात २७ ला मविआच्या वतीने कुडाळात आंदोलन

आम.वैभव नाईक यांच्या वाढदिवसा निमित्त स्वयंभू मंदिरात महारुद्र

ठाकरे गट शिवसेना कणकवली शहराच्या वतीने आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी ठाकरे गट शिवसेना कणकवली शहराच्या वतीने कणकवलीचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू मंदिरात आम.वैभव नाईक व पत्नी स्नेहा नाईक यांच्या हस्ते…

Read Moreआम.वैभव नाईक यांच्या वाढदिवसा निमित्त स्वयंभू मंदिरात महारुद्र

गाबित समाज व श्रीकृष्ण मंदिर धुरीवाडा मालवण च्या वतीने मत्स्य जयंती साजरी

हिंदू पौराणिक कथांनुसार मत्स्य अवतार हा श्री हरी विष्णूच्या दहा अवतारांपैकी पहिला अवतार आहे.तिथी चैत्र शुक्ल तृतीया या दिवशी मत्स्य जयंती साजरी केली जाते.मत्स्य जयंतीच्या दिवशी हिंदू भाविक विशेषतः मच्छिमार भगवान विष्णूच्या या मत्स्य स्वरुपाची पूजा अपार भक्ती आणि समर्पनाने…

Read Moreगाबित समाज व श्रीकृष्ण मंदिर धुरीवाडा मालवण च्या वतीने मत्स्य जयंती साजरी

आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे पोईप येथे आयोजन

मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मालवण तालुक्यात विविध ठिकाणी भव्य मोफत नेत्रतपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे सदर शिबिर पोईप ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात आले . पोईप येथील नेत्र तपासणी शिबिराचा शुभारंभ…

Read Moreआ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे पोईप येथे आयोजन

दशावतार स्त्री पात्र साकारणारा कलाकार संतोष चाळके यांचा राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्काराने गौरव

पद्मश्री परशुराम गंगावणे यांचे हस्ते पुरस्कार प्रदान वर्दी वेलनेस फौंडेशन संस्थेकडून संतोष चाळके यांना देण्यात आला पुरस्कार वय फक्त २५ च्या आसपास, काळा-सावळा, बारीक किरकोळ शरीरयष्टी, शांत, सालस वृत्तीचा अगदी कोणत्याही कलाकरासोबत मिसळून काम करणारा हा कलाकार. पण एखाद्या मुरलेल्या…

Read Moreदशावतार स्त्री पात्र साकारणारा कलाकार संतोष चाळके यांचा राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्काराने गौरव

बांधकाम कामगार संघटित झाला पाहिजे !

बाबल नांदोसकर यांचे प्रतिपादन नेरूर मध्ये कामगारांसोबत सहविचार सभा निलेश जोशी । कुडाळ : बांधकाम कामगार संघटीत झाला पाहिजे. शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या त्यांनी समजून घेतल्या पाहिजेत. यासाठीच आम्ही तळागाळातील कामगारांपर्यंत पोचून त्यांना संघटीत करण्यासाठी काम करत आहोत,…

Read Moreबांधकाम कामगार संघटित झाला पाहिजे !

मोदी सरकार हाय, हाय!

राहुल गांधींच्या कारवाईवरून कणकवलीत काँग्रेस आक्रमक राहुल गांधी यांना गुजरात न्यायालयाने दोन वर्ष तुरुंंवावासाची शिक्षा केली आहे. कर्नाटक च्या विधानसभा निवडणुकीत निरव मोदी, ललीत मोदी सारखे सगळेच मोदी चोर कसे? या विधानावर कोर्ट एवढी शिक्षा कशी काय करु शकते. याचा…

Read Moreमोदी सरकार हाय, हाय!

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्य गौरवास्पद – संतोष टक्के

रोटरी क्लब ऑफ वैभववाडीच्या वतीने महाविद्यालयास १०० बेंच प्रदान सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या या गावाने दशक्रोशीतील दुर्गम भागातील विध्यार्थ्यांना शिक्षणाचा राजमार्ग निर्माण केला म्हणूनच खारेपाटण विध्यालय व कॉलेज आपलं वेगळे स्थान निर्माण करु शकले. विध्यार्थ्यांनी आपले भविष्य उज्वल करावे आणि…

Read Moreखारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्य गौरवास्पद – संतोष टक्के

झाराप विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध

अध्यक्षपदी बाळकृष्ण हरमलकर प्रतिनिधी । कुडाळ : झाराप विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. अध्यक्षपदी बाळकृष्ण सहदेव हरमलकर, तर उपाध्यक्षपदी तुकाराम पुंडलिक गोडे यांची निवड झाली आहे.बिनविरोध निवड झालेले संचालक हुसेन इमाम आजगावकर, सदाशिव परशुराम आळवे , प्रदीप रघुनाथ…

Read Moreझाराप विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध

मालवणमध्ये मत्स्य जयंती साजरी

गाबित समाज आणि श्रीकृष्ण मंदिरच्यावतीने आयोजन ब्युरो | मालवण : हिंदू पौराणिक कथांनुसार मत्स्य अवतार हा श्री हरी विष्णूच्या दहा अवतारांपैकी पहिला अवतार आहे. तिथी चैत्र शुक्ल तृतीया या दिवशी मत्स्य जयंती साजरी केली जाते.मत्स्य जयंतीच्या दिवशी हिंदू भाविक विशेषतः…

Read Moreमालवणमध्ये मत्स्य जयंती साजरी
error: Content is protected !!