“फिरकी कार “सदा वराडकर यांचे निधन

गेली काही पिढ्या साप्ताहिक आणि दैनिकातून फिरक्या लिहिणारे सिनेमा नाट्य कलाक्षेत्रातील अधिकारी पत्रकार बहुआयामी व्यक्तिमत्व सदा वराडकर यांचे मालवण मेढा येथे अल्पशा आजाराने आज दुपारी निधन झाले. मृत्यूसमयी ते 85 वर्षांचे होते. सदा वराडकर यांनी महसूल खात्यात नोकरी ही केली…

Read More“फिरकी कार “सदा वराडकर यांचे निधन

कबड्डीपटू आणि कबड्डी प्रेमी यांची 20 जुलै रोजी कणकवलीत बैठक

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबड्डी प्रेमी तसेच कबड्डी पटूंची छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली.येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीचे आयोजन . रवींद्र करमळकरशिव छत्रपती पुरस्कार विजेते रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य कबड्डी खेळाडू यांना राज्य तसेच राष्ट्रीय…

Read Moreकबड्डीपटू आणि कबड्डी प्रेमी यांची 20 जुलै रोजी कणकवलीत बैठक

नेत्र तपासणी शिबीर हे सामाजिक बांधिलकी जागृत असल्याचे लक्षण!

अनंतराव उचगांवकर नॅब संस्था अध्यक्ष मळगाव येते कै. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयातर्फे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील कै.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर ने आमच्या सहकार्याने आजचे आयोजित केलेले नेत्र तपासणी शिबीर हे सामाजिक बांधिलकी जागृत असल्याचे लक्षण…

Read Moreनेत्र तपासणी शिबीर हे सामाजिक बांधिलकी जागृत असल्याचे लक्षण!

आपत्ती नियंत्रण कक्षातील फोन बंद

दोडामार्ग तहसील:, तालुकावासीयांनी संपर्क कसा करायचा? प्रतिनिधी l दोडामार्गयेथील तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षामधील लँडलाईन फोन बंदावस्थेत आहे. खरे तर तो कक्ष मॉन्सून व मॉन्सूनपूर्व पावसाची शक्यता लक्षात घेऊन एक जून पासून कार्यान्वित केला जातो. नैसर्गिक आपत्तीची सूचना सर्वसामान्यांना…

Read Moreआपत्ती नियंत्रण कक्षातील फोन बंद

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बांदा मंडलात मोदी @ 9 अभियान अंतर्गत जेष्ठ कार्यकर्ता संमेलन , लाभार्थी मेळावा व योग दिन कार्यक्रमाचे नियोजन

सावंतवाडी प्रतिनिधि मोदी @ 9 अभियानाची बांदा मंडलाची कार्यक्रम नियोजन बैठक अभियानाचे सावंतवाडी विधानसभेचे संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजु परब यांच्या उपस्थितीत बाळु सावंत यांच्या निवासस्थानी संपन्न झाली .या बैठकीचे प्रास्ताविक दादु कविटकर…

Read Moreसावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बांदा मंडलात मोदी @ 9 अभियान अंतर्गत जेष्ठ कार्यकर्ता संमेलन , लाभार्थी मेळावा व योग दिन कार्यक्रमाचे नियोजन

सावंतवाडी तालुक्यातील मडूरां गावातील प्राथमिक शाळेचे छप्पर कोसळले

सावंतवाडी प्रतिनिधिसावंतवाडी तालुक्यातील मडुरा या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. ३ प्रशालेचे छप्पर काल मध्यरात्री पाहिल्या पाऊसात कोसळले. यात वासे व मंगलोर कौलांचे नुकसान झाले. दोन दिवसातच शाळा सुरु होण्याच्या अगोदर ही दुर्घटना झाल्याने मोठा अनर्थ टळला. गेली दोन…

Read Moreसावंतवाडी तालुक्यातील मडूरां गावातील प्राथमिक शाळेचे छप्पर कोसळले

कुडाळात 9 जुलै रोजी “स्पर्धक-पालक मित्रमंडळ सिंधुदुर्ग” आयोजित जिल्ह्यात प्रथमच “सोहळा आनंदाचा,माझ्या गुरुमाऊलींचा” कार्यक्रम.

कार्यक्रमाच्या निमित्ताने भव्य राज्यस्तरीय “एकेरी नृत्य स्पर्धेच आयोजन”(लहान गट व मोठा गट). कणकवली/मयूर ठाकूर. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच “स्पर्धक-पालक मित्रमंडळ सिंधुदुर्ग” आयोजित,”सोहळा आनंदाचा,माझ्या गुरुमाऊलींचा” हा कार्यक्रम घेण्यात येत आहे.या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील सर्व नृत्य-दिग्दर्शक यांचा सन्मानपूर्वक सत्कार सोहळा त्याचबरोबर नृत्य-दिग्दर्शकांचे प्रदर्शनीय सादरीकरण…

Read Moreकुडाळात 9 जुलै रोजी “स्पर्धक-पालक मित्रमंडळ सिंधुदुर्ग” आयोजित जिल्ह्यात प्रथमच “सोहळा आनंदाचा,माझ्या गुरुमाऊलींचा” कार्यक्रम.

दशावतार कोकणचा ध्यास, श्वास आणि अभिमान

अर्चना घारे: दोडामार्गात कलाकारांशी चर्चा, सहकार्याची ग्वाही दोडामार्ग प्रतिनिधीदशावतार कला कोकणाचा ध्यास, श्वास आणि अभिमान आहे. दशावतार कलाकारांनी या कलेचा वारसा जपला आहे. कला वाखाणण्याजोगी आणि अभिमानास्पद आहे. त्यामुळे येत्या काळात दशावतारी कलाकारांना राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराकडून लागेल ते सहकार्य केले…

Read Moreदशावतार कोकणचा ध्यास, श्वास आणि अभिमान

साकेडीत दारू अड्डयावर धाड टाकुन गुन्हा दाखल

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई तब्बल 200 लिटर रसायन नष्ट गावठी हातभट्टीच्या दारू अड्डयावर धाड टाकून स्थानिक गुन्हा अन्वेषन विभागाच्या पोलिसांनी आज रविवारी कणकवली तालुक्यातील साकेडी येथे संशयितांच्या घराजवळ केलेल्या कारवाई मध्ये 22 लिटर गावठी दारू व 200 लिटर गुळ…

Read Moreसाकेडीत दारू अड्डयावर धाड टाकुन गुन्हा दाखल

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

उपक्रमात सहभागी होण्याचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे आवाहन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली.या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहनही सुशांत नाईक यांनी केले आहे.युवासेनाप्रमुख तथा युवकांचे प्रेरणास्थान…

Read Moreयुवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू

सासोली वेंगुर्ले जलवाहिनी : डेगवेत होती डोंगर खचण्याची भीती दोडामार्ग प्रतिनिधीडेगवे येथील डोंगर खचण्याची भीती लक्षात घेऊन बांदा दोडामार्ग मार्गावर जीवन प्राधिकरणच्या जलसंचय टाक्यांच्या खालच्या बाजूला रस्त्यालगत संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.सासोलीतून वेंगुर्ले, मालवणकडे नेल्या जाणाऱ्या पाण्यासाठी…

Read Moreसंरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावात आढळली 6 फूट भली मोठी मगर

त्या मगरीची वन विभागाकडून नैसर्गिक अधिवासात यशस्वी मुक्तता सावंतवाडी प्रतिनिधि मगरी आता वस्तीत फिरू लागले आहेत. त्यामुळें लोक चीताग्रस्थ बनले आहेत, मगरीचे प्रमाण जील्यात वाढत आहे. काल रात्रीसावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावातील मिरेस्तीवाडी येथे रमाकांत कुलकर्णी यांच्या घरच्या परिसरात एक मगर…

Read Moreसावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावात आढळली 6 फूट भली मोठी मगर
error: Content is protected !!