
विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाच जामीन मंजूर
संशयिताच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद परदेशी असलेल्या पतीच्या मैत्रीचा फायदा घेत त्याच्या पत्नीला शासकीय कामाच्या निमित्ताने बाहेर बोलावून शारिरीक संबंध ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मुबारक शहाबुद्दीन साटविलकर याला अतिरीक्त सत्र न्यायाधिश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी ५० हजार रुपयांच्या…









