
बावशी प्राथमिक शाळा १ ला शिक्षक देण्याची ग्रामस्थांची मागणी
शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन ग्रामस्थांनी दिले मागणीचे निवेदन विकासापासून कायमच वंचित राहिलेल्या बावशी प्राथमिक शाळा १ मधील शिक्षकाची बदली होऊनही पर्यायी शिक्षक न दिल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.या पार्श्वभूमीवर बावशी ग्रामस्थांनी तालुका शिक्षण विभागाला भेट देऊन शाळेत तातडीने…










