
दांडी शाळा येथील पाककला स्पर्धेत सौ.निर्झरा जोशी प्रथम
जि.प.पूर्ण प्राथ.शाळा मालवण दांडी या प्रशालेत प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळास्तरीय तृणधान्य पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्वयंपाकी, मदतनीस् ,ग्रामस्थ, पालक यानी स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घेतला होता.प्रथम क्रमांक- सौ.निर्झरा नरेश जोशी,द्वितीय क्रमांक- कु.तनया विठोबा वायंगणकर, तृतीय क्रमांक-कु.उर्मिला साबाजी…










