
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभागामार्फत खारेपाटण येथे गणेशभक्तांचे पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले स्वागत
जिल्हा वाहतूक शाखा महिला पोलीस निरीक्षक रिजवाना नदाफ यांनी पुष्पगुच्छ देऊन गणेशभक्तांना दिल्या गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभागामार्फत खारेपाटण येथे गणेशभक्तांचे पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले .यावेळी खारेपाटण येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणाऱ्या गणेशभक्तांना जिल्हा वाहतूक शाखा महिला पोलीस…










