बांदा पोलिसांची खाकी की ‘भाईगिरी’?कास सरपंच प्रवीण पंडीत यांच्या समोरच दादागिरी करणाऱ्यांची वकिली कोणासाठी?

देव आणि देश या दोन्ही संकल्पना आपल्याकडे सर्वोच्च आदराच्या स्थानी आहेत. देवाच्या दारात प्रत्येकाला न्याय आणि शांतता मिळेल अशी श्रद्धा असते, तर देशाच्या कायद्याचे रक्षण करणारे पोलीस स्टेशन हे सामान्यांचे हक्काचे आधारपीठ मानले जाते. परंतु, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘कास’ गावातील देवस्थानात…

Read Moreबांदा पोलिसांची खाकी की ‘भाईगिरी’?कास सरपंच प्रवीण पंडीत यांच्या समोरच दादागिरी करणाऱ्यांची वकिली कोणासाठी?

कणकवलीत महास्वच्छता अभियान व संडे ऑन सायकलचे आयोजन

तालुक्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचे गटविकास अधिकारी यांचे आवाहन तसेच फिट इंडिया मिशन अंतर्गत ७ जून २०२६ रोजी “संडे ऑन सायकल” या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार असून अधिक तंदुरुस्त, निरोगी व सक्रिय भारत घडविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची…

Read Moreकणकवलीत महास्वच्छता अभियान व संडे ऑन सायकलचे आयोजन

कवी नारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त दीर्घ काव्यलेखन स्पर्धा

विजेत्या कवीला 10 हजारांचे पारितोषिक समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचा उपक्रम कामगार-श्रमिकांच्या व्यथांना शब्दरूप देणारे क्रांतिकवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या वतीने खुली दीर्घ काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट एका कवितेस ‘नारायण सुर्वे पारितोषिक’…

Read Moreकवी नारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त दीर्घ काव्यलेखन स्पर्धा

कणकवली च्या सुपुत्राची देशाच्या क्रीडा क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी

अवघ्या 12 वर्षाच्या मंथन उकर्डे याने आशियाई ट्रॅम्पोलिन चॅम्पियनशिप मध्ये मिळवले पहिल्या सहा मध्ये स्थान पालकमंत्री नितेश राणेंकडून कणकवलीच्या सुपुत्राला आर्थिक पाठबळ देत प्रोत्साहन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मंथन चा केला सत्कार कणकवली तालुक्यातील 12 वर्षाच्या मंथन पराग उकर्डे…

Read Moreकणकवली च्या सुपुत्राची देशाच्या क्रीडा क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी

पालकमंत्री नितेश राणे शुक्रवार 29 मे पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शुक्रवार 29 व शनिवार 30 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

Read Moreपालकमंत्री नितेश राणे शुक्रवार 29 मे पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवलीत उद्या वीज ग्राहकांची “गरमागरम चाय पे चर्चा”

महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरणार वीज ग्राहक संघटना आणि व्यापारी संघटना यांचा पुढाकार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढत्या वीज समस्यांमुळे संतप्त झालेल्या वीज ग्राहकांनी आता थेट महावितरण अधिकाऱ्यांनाच जाब विचारण्याचा निर्धार केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, कणकवली तालुका व्यापारी संघटना आणि…

Read Moreकणकवलीत उद्या वीज ग्राहकांची “गरमागरम चाय पे चर्चा”

कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राकडून दिलासा मिळणार !

मुख्यमंत्री फडणवीसांच्या शिष्टमंडळाची केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे नुकसानीच्या मदतीची मागणी आंबा विम्यातील जाचक अटी हटविण्याची मागणी कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस व हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त आर्थिक मदत…

Read Moreकोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राकडून दिलासा मिळणार !

मान्सूनपूर्व पावसात कणकवली नगरपंचायत चा दावा ठरला फोल

माजी नगरसेविकेच्या दारातच चिखलाचे साम्राज्य प्रशासन व लोकप्रतिनिधी लक्ष देणार का? कणकवली शहरभर बुधवारी सायंकाळी पडलेल्या अर्ध्या तासाच्या पावसात माजी नगरसेविका राजश्री धुमाळे यांच्या घरासमोरील रस्त्यावर चिखलच चिखल झाला. मान्सूनपूर्व गटारसफाई पूर्ण झाल्याच्या दाव्याची पोलखोल रस्त्यावर झालेल्या चिखलाने केली आहे.…

Read Moreमान्सूनपूर्व पावसात कणकवली नगरपंचायत चा दावा ठरला फोल

कणकवली तहसीलदार कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात टोकन पद्धत सुरू

तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी स्वतः ऑनलाईन केल्या जाणाऱ्या टेबलवर थांबून घेतला आढावा गेली अनेक वर्षांची दाखल्यांसाठीची रांग झाली बंद माजी आमदार वैभव नाईक यांनी केले होते आंदोलन कणकवली तहसीलदार कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रावर नुकत्याच झालेल्या गर्दीच्या व माजी आमदार वैभव…

Read Moreकणकवली तहसीलदार कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात टोकन पद्धत सुरू

सॉफ्टवेअरमध्ये केलेल्या बदलामुळे विद्यार्थ्यांचे दाखले अडकले

विद्यार्थ्यांना आरक्षणातून प्रवेश घेण्याचा मार्ग झाला कठीण विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी लागणाऱ्या दाखल्यांच्या सॉफ्टवेअर मध्ये अचानक बदल केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे दाखले अडकले आहेत. या सॉफ्टवेअरमुळे आरक्षणातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची दाट शक्यता आहे हे दाखले तात्काळ मिळावेत अशी मागणी पालकांमधून…

Read Moreसॉफ्टवेअरमध्ये केलेल्या बदलामुळे विद्यार्थ्यांचे दाखले अडकले

राजकोट येथे साउंड-लेझर शोचा प्रस्ताव; शिवइतिहास आधुनिक पद्धतीने सादर होणार?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर साकारणार प्रकाश-ध्वनी शो; पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा राजकोट पर्यटनाला नवे आकर्षण; साउंड आणि लेझर शोबाबत सकारात्मक हालचाली मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा दिमाखदार पुतळा सध्या हजारो पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत असून या पर्यटनातून स्थानिकांना मोठ्या…

Read Moreराजकोट येथे साउंड-लेझर शोचा प्रस्ताव; शिवइतिहास आधुनिक पद्धतीने सादर होणार?

‘आय लव्ह देवगड’ सेल्फी पॉईंट पुन्हा उजळला; विशाल मांजरेकर यांचा पुढाकार

स्वखर्चातून विद्युत दुरुस्ती; देवगडमधील सेल्फी पॉईंट झाला प्रकाशमय नगरपंचायतीच्या दुर्लक्षानंतर नगरसेवकांचा पुढाकार; पर्यटकांत समाधान देवगड एसटी स्टँड समोरील बालोद्यानाजवळ उभारण्यात आलेल्या ‘आय लव्ह देवगड’ सेल्फी पॉईंटवरील बंद पडलेली विद्युत व्यवस्था अखेर सुरळीत करण्यात आली आहे. ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक विशाल मांजरेकर…

Read More‘आय लव्ह देवगड’ सेल्फी पॉईंट पुन्हा उजळला; विशाल मांजरेकर यांचा पुढाकार
error: Content is protected !!