
संतोष ओटवणेकर यांना “विद्यार्थी मित्र २०२३” ने सन्मानीत.
कणकवली/ मयुर ठाकूर. श्री. संतोष ओटवणेकर यांना नुकताच “विद्यार्थी मित्र पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे हा पुरस्कार “नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग” यांच्यावतीने कुडाळ येथील नियोजित कार्यक्रमात जाहीर करण्यात आला. श्री. संतोष ओटवणेकर हे विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत…










