
मालवण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे किल्ले स्वच्छता मोहिम
आचरा मालवण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे सिंधुदुर्ग आणि राजकोट किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबवत ऐतिहासिक किल्ले संवर्धनाचा संदेश दिला.महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता हीच सेवा अभियान राबविले जात आहे तसेच साडेतीनशे वर्ष राज्याभिषेकाची औचित्य साधून शासनाच्या कौशल्य विकास रोजगार नाविन्यता आणि उद्योजकता…










