
‘स्नेहगंध’ला कोमसापचा विशेष कथा पुरस्कार
त्यांची ‘स्नेहगंध’ व ‘मुक्त संवाद’ अशी दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.२०२१-२२ मधील सर्व पुरस्कारप्राप्त लेखकांचे कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक,केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर,केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा.डाॕ.प्रदीप ढवळ,विश्वस्त प्रमुख श्री.रमेश कीर, रेखा नार्वेकर,अरूण नेरूरकर यांनी अभिनंदन केले आहे.










