
विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीच्या हिंदी विषयाच्या अध्यापिका सौ प्राजक्ता कुबल यांच्या सेवानिवृती निमत्त शुभेच्छा व सत्कार समारंभ संपन्न
कणकवली/मयुर ठाकूर. झाला . सौ कुबल मॅडम आपल्या नियत वयोमानानुसार ३३ वर्षचा प्रदीर्घ सेवेतून आज ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रशालेतून निवृत्त झाल्या या कार्यक्रमाला विद्यामंदिर प्रशालेचे सर्व माजी शिक्षक तसेच आजी शिक्षक उपस्थित होते तसेच सौ कुबल मॅडम यांचे सर्व…










