
कुडाळ उपविभागातील पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर
कुडाळ महसूल उपविभागातर्गत कुडाळ तालुक्यातील ६६ व मालवण तालुक्यातील ८९ अशा एकूण १५५ रिक्त पोलिस पाटील पदांची सोडत चिठ्ठीद्वारे पार पडली. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी २०, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी १७, विशेष मागास प्रवर्गासाठी २, विमुक्त जाती प्रवर्गासाठी २, भटक्या जमाती ब…









