शिवगंध प्रतिष्ठान मालवण आणि शिवशाही विकास मंच कोल्हापूर तर्फे पन्हाळा गड स्वच्छता मोहिम
आचरा–अर्जुन बापर्डेकर
पूरातन गडांचे संवर्धन व्हावे,गडावर येणारया पर्यटकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती व्हावी यासाठी
शिवगंध प्रतिष्ठान मालवण आणि शिवशाही विकास मंच कोल्हापूर यांचे मार्फत पन्हाळा गडावर स्वछता मोहीम करण्यात आली.शिवगंध प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग प्रमुख हर्षद मेस्त्री आणि सहकारी चतुर त्रिंबककर,चंदन त्रिंबककर,चंद्रकांत त्रिंबककर,प्रथमेश चव्हाण,आनंद चिरमुले, अतुल घाडीगांवकर,स्वप्नील शिरसेकर,सुशील धुरी, प्रतिक गुरव,राजू पालकर,प्रकाश अपराज,अमोल गवस,दुर्गेश चव्हाण, दिनेश मुळये ,श्रीराम तलाशिलकर ,
गणेश पालकर,शिवशाही विकास मंच कोल्हापूर चे मंदार मेस्त्री यांसह अन्य मान्यवर आदी सहभागी झाले होते.