
जाळ्यात अडकलेल्या खवले मांजराची सुटका
आचरा अर्जुन बापर्डेकर तोंडवळी येथे खवले मांजर जाळ्यात अडकल्याची खबर मिळताच वनविभाग कर्मचारयांनी तातडीने घटनास्थळी जात खवले मांजराला ताब्यात घेऊन पशुवैद्यकीय अधिकारयांकडून तपासणी करुन नैसर्गिक अधिवासात सोडले. तोंडवली येथे हॉटेल नित्यानंद या ठिकाणी खवले मांजर जाळ्यात अडकल्याची माहिती हिरेन्द्र घाडी…










