
नांदरुख – मालवण गिरोबाचा जत्रोत्सव बुधवारी
नयनरम्य शोभिवंत फटाक्यांच्या आतेषबाजीसाठी सुप्रसिद्ध कणकवली :- – नांदरुख -मालवणसह देवबाग, तारकर्ली, वायरी, कुंभारमाठ, घुमडे, आनंदव्हाळ, कर्लाचाव्हाळ, कातवण आदी १० गावांची मुळ ग्रामदेवता असलेल्या जागृत ग्रामदेवता श्री देव गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दि. २९ नोव्हेंबरला होत आहे. रात्रो पालखीच्या आगमन…









