
‘स्वच्छता ही सेवा’ अभियानातून कुडाळ शहरात विशेष स्वच्छता मोहीम
गणेश घाट ते पंचायत समिती परिसरासह कविलकट्टे येथील पाणवठ्याची स्वच्छता नागरिकांचा सहभाग ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम कुडाळ नगरपंचायतीमार्फत २८ सप्टेंबर रोजी शहरातील विविध ठिकाणी राबविण्यात आला. या मोहिमेत मुख्य गणेश घाट ते पंचायत समिती कुडाळपर्यंतच्या परिसराची…










