
ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेचे आव्हान
डॉ. सई लिंगवत यांचे प्रतिपादन ‘ ग्रामीण भागात गुणवत्तापुर्ण आरोग्य सेवा देण्याचे आव्हान अधिक महत्वाचे असुन सदर प्रश्नाचे गांभिर्य व व्याप्ती लक्षात घेता फक्त लहान योजनांवर लक्ष केंद्रीत करणे पुरेसे नाही तर सार्वजनिक आरोग्य सेवेचे सहजसाध्य, परवडण्याजोगी, कार्यक्षम, उत्तरदाईत्व निर्माण…










