जादूटोणा विरोधी कायदा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करूया – नितीन वाळके

मालवण – महाराष्ट्र शासनाने 2013 साली जादूटोणा विरोधी कायदा संमत केला . हा कायदा जनतेला समजणे आवश्यक आहे . त्यासाठी मालवण मध्ये सर्वसामान्य जनतेसाठी कार्यशाळा आयोजित करून तो कायदा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविला तरच श्रद्धेच्या नावाखाली होणारी सर्वसामान्य जनतेची फसवणूक थांबेल…

Read Moreजादूटोणा विरोधी कायदा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करूया – नितीन वाळके

भाषा समृद्ध करण्यासाठी संस्कृती टिकवणे गरजेचं – प्रा.डी.पी तानवडे.

मराठी भाषा गौरव दिन आयडियल प्रशालेत मोठ्या उत्साहात साजरा. कणकवली/मयुर ठाकूर. मातृभाषेचा गौरव म्हणून आणि कुसुमाग्रज यांना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’म्हणुन सर्वत्र साजरा करण्यात येतो.ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल प्रशालेत मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा…

Read Moreभाषा समृद्ध करण्यासाठी संस्कृती टिकवणे गरजेचं – प्रा.डी.पी तानवडे.

असलदे ते कोळोशी स्वच्छता मोहीम : गाडगेबाबा जयंतीचे औचित्य

सिंधुदुर्ग : संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशनच्या दीविजा वृद्धाश्रम, कोळोशी येथील शिवप्रतिष्ठान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी असलदे ते कोळोशी बस स्थानक पर्यंतचा रस्ताबाजुची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये…

Read Moreअसलदे ते कोळोशी स्वच्छता मोहीम : गाडगेबाबा जयंतीचे औचित्य

घोडावत विद्यापीठातर्फे ‘एसजी यु आयकॉन 2024’ जाहीर

28 फेब्रुवारी रोजी वितरण; बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर ची उपस्थिती अतिग्रे : संजय घोडावत विद्यापीठाकडून कडून दिला जाणारा एस जी यु आयकॉन पुरस्कार 2024 यावेळी राहुल व दीपक कदम,गिरीश चितळे,सुनंदन लेले डॉ.नाथानिएल ससे,कु.ऐश्वर्या जाधव,यांना जाहीर झाला आहे. संजय घोडावत यांच्या…

Read Moreघोडावत विद्यापीठातर्फे ‘एसजी यु आयकॉन 2024’ जाहीर

भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल दारिस्ते गावच्या सुपुत्राचा युवा सेनेकडून सन्मान

वाजत गाजत काढली मिरवणूक भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल दारिस्ते गावचे सुपुत्र श्रीकांत ठाकूर यांचा युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांच्यासह दारिस्ते ग्रामस्थांनी जल्लोषात सत्कार केला. दारिस्ते गावच्या सुपुत्राने देशसेवेची उचललेले पाऊल हे उल्लेखनीय असून गावासाठी श्रीकांत ठाकूर हे आदर्शवत…

Read Moreभारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल दारिस्ते गावच्या सुपुत्राचा युवा सेनेकडून सन्मान

रानडुक्कराचे मांस विक्रीच्या गुन्ह्यातील फोंडाघाट येथील आरोपीना जामीन मंजूर

ऍड. मिलिंद सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद रानडुक्कराचे मांस विक्रीच्या गुन्ह्यातील आरोपी गुरुनाथ येंडे आणि चंद्रकांत शिरवलकर यांची कणकवली न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली. आरोपींच्या वतीने ऍड. मिलिंद सावंत यांनी यशस्वी युक्तिवाद केला. फोंडाघाट येथे रनडुकराचे मांस विक्री करत…

Read Moreरानडुक्कराचे मांस विक्रीच्या गुन्ह्यातील फोंडाघाट येथील आरोपीना जामीन मंजूर

सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांचे आमदार नितेश राणे यांनी केले अभिनंदन

बांगलादेशी नागरिकांचा व त्या संबंधितांचा कसून शोध घ्या पोलीस अधीक्षकांकडे आमदार नितेश राणे यांची मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा व आरोंदा या दोन ठिकाणी पोलिसांनी छापा मारून १० नागरिकांना अटक केली आहे. त्याबद्दल सिंधुदुर्ग पोलिस दलाचे अभिनंद करत असल्याचे पत्र आमदार…

Read Moreसिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांचे आमदार नितेश राणे यांनी केले अभिनंदन

चिंदर ग्रामपंचायतीच्यावतीने विविध विकास कामांचे भूमी पूजन…!

सुरेश साटम, आबा लब्दे, सुनिल पवार यांच्या हस्ते झाली भूमी पूजन आचरा मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायतीच्या वतीने आज चिंदर मधील विविध विकास कामांनचा भूमिपूजन सोहळा सरपंच नम्रता महंकाळ- पालकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. साटमवाडी पाण्याचा पाट बांधणे 15 वा वित्त…

Read Moreचिंदर ग्रामपंचायतीच्यावतीने विविध विकास कामांचे भूमी पूजन…!

सिंधुकन्या शमिका चिपकर हिची चमकदार कामगिरी

गोवा येते आयोजित पोवाडा गायन स्पर्धेत मिळविले यश सावंतवाडी शिवजयंती निमित्त शिवजयंती उत्सव समिती पणजी, पणजी महानगरपालिका आणि पर्यटन खात्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पोवाडा गायन स्पर्धेमध्ये’ कु. शमिकाने पोवाडा सादर करून तिच्या मुष्टीफंड हायस्कूल, गोव्याच्या टीमने प्रथम क्रमांक पटकावला.ती सध्या…

Read Moreसिंधुकन्या शमिका चिपकर हिची चमकदार कामगिरी

छत्तीसगड मधून हरवलेल्या तरुणाची महेश देसाई यांच्या प्रसंगसावधान मुळे कुटुंबीयांची भेट

जंग जंग पछाडून देखील राजकुमार कुटुंबीयांना सापडत नव्हता जानवली येथे महेश देसाई यांची व राजकुमार याची झाली होती भेट कणकवलीतील शहरातील कापड दुकान व्यवसायिक मालू गारमेंट चे मालक महेश देसाई यांच्या सतर्कतेमुळे छत्तीसगड मधून हरवलेल्या तरुणाची अखेर त्यांच्या कुटुंबीयांची भेट…

Read Moreछत्तीसगड मधून हरवलेल्या तरुणाची महेश देसाई यांच्या प्रसंगसावधान मुळे कुटुंबीयांची भेट

कणकवलीत 4 मार्च रोजी भव्य महारोजगार व स्वयंरोजगार मेळावा.

कणकवली/मयुर ठाकूर रोजगाराच्या शोधातील युवक युवती व नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग, कणकवली कॉलेज कणकवली, ITI फोंडाघाट, देवगड, वैभववाडी व BTRI सावंतवाडी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करत आहे भव्य महारोजगार व स्वयंरोजगार…

Read Moreकणकवलीत 4 मार्च रोजी भव्य महारोजगार व स्वयंरोजगार मेळावा.

सकारात्मक मित्रांचा समूह प्रेरणादायी ठरतो-दीक्षांत देशपांडे (तहसीलदार )

कणकवली महाविद्यालयात मार्गदर्शन कणकवली/मयुर ठाकूर या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे उपस्थित होत्या.यावेळी तहसीलदार श्री दीक्षांत देशपांडे यांनी स्पर्धा परिक्षांची तयारी कशी करावी याविषयी स्वतःचे अनुभव कथन केले. “महाविद्यालयीन काळापासून सामान्य ज्ञानाची पुस्तके व वर्तमान…

Read Moreसकारात्मक मित्रांचा समूह प्रेरणादायी ठरतो-दीक्षांत देशपांडे (तहसीलदार )
error: Content is protected !!