रिल्स मालवणीच्या ‘मालवणी अवॉर्ड्स’ सोहळ्याची रुपरेषा जाहीर

चंदू शिरसाट यांना यंदाचा कला सिंधू सन्मान पुरस्कार घोषित  ४ एप्रिलला कुडाळात विविध मालवणी पुरस्कार वितरण मालवणी रिल्सची स्पर्धा सुद्धा जाहीर निलेश जोशी । कुडाळ : मालवणी नटसम्राट कै. मच्छिन्द्र कांबळी यांचा ४ एप्रिल हा जन्मदिवस. मालवणी भाषा दिन म्हणून…

Read Moreरिल्स मालवणीच्या ‘मालवणी अवॉर्ड्स’ सोहळ्याची रुपरेषा जाहीर

कणकवलीतील झेंडा चौकातील मांडावर रंगणार हास्य कल्लोळ, राधानृत्य रोंबाट स्पर्धा

महापुरुष मित्रमंडळातर्फे आयोजन 5 ते 7 एप्रिलदरम्यान पार पडणार स्पर्धा कै. सुरेश अनंत धडाम स्मृतीनिमित्त महापुरुष मित्रमंडळातर्फे ५ ते ७ एप्रिल या कालावधीत झेंडा चौकात मांडावरील हास्यकल्लोळ व राधानृत्य रोंबाट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.५ ते ६ एप्रिल या कालावधीत…

Read Moreकणकवलीतील झेंडा चौकातील मांडावर रंगणार हास्य कल्लोळ, राधानृत्य रोंबाट स्पर्धा

सोनुर्ली हायस्कूल सावंतवाडीचे सहाय्यक शिक्षक प्रदीप सावंत यांना मातृशोक.

कणकवली/मयुर ठाकूर. (सहा. शिक्षक) सोनूर्ली हायस्कूल, सावंतवाडी तसेच संचालक- सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक- शिक्षकेतर पतपेढी, सिंधुनगरी आणि अध्यक्ष- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था,सिंधुदुर्ग श्री प्रदीप मारुती सावंत यांच्या मातोश्रीचे वृद्धापकाळाणे त्याच्या सावंतवाडी येथील राहत्या घरी…

Read Moreसोनुर्ली हायस्कूल सावंतवाडीचे सहाय्यक शिक्षक प्रदीप सावंत यांना मातृशोक.

पालक मेळाव्यातून मिळाली  बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना

कुडाळमध्ये नागरी प्रकल्पांतर्फ़े आयोजन ‘मिकी माउस’ ठरले सर्वात मोठे आकर्षण निलेश जोशी । कुडाळ : बाल विकास प्रकल्प रत्नागिरी- सिंधुदुर्ग नागरी प्रकल्पातर्फे ० ते ३ वयोगटातील मुलांसाठी व पालकांसाठी कुडाळ येथील तालुका स्कूलच्या प्रांगणात अलीकडेच पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले…

Read Moreपालक मेळाव्यातून मिळाली  बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने भाजपा दिव्यांग विकास आघाडीची बैठक संपन्न

सावंतवाडी – भाजपा जिल्हा कार्यालय,ओरोस वसंतस्मृती येथे भाजपा दिव्यांग आघाडीची बैठक संपन्न झाली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने दिव्यांग आघाडीने प्रचार करताना लाभार्थीपर्यंत पोहोचून मोदी सरकार व शिंदे – फडणवीस सरकार ने दिव्यांगांसाठी दिलेल्या योजनांची…

Read Moreआगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने भाजपा दिव्यांग विकास आघाडीची बैठक संपन्न

लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे ३७ स्टार प्रचारक ;राष्ट्रीय सरचिटणीस एस. आर. कोहलींनी केली यादी जाहीर…

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी ३७ जणांची स्टार प्रचारक यादी राष्ट्रीय सरचिटणीस एस. आर. कोहली यांनी जाहीर केली आहे. या स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे,अन्न व नागरी पुरवठा…

Read Moreलोकसभेसाठी राष्ट्रवादीचे ३७ स्टार प्रचारक ;राष्ट्रीय सरचिटणीस एस. आर. कोहलींनी केली यादी जाहीर…

विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची कणकवली, रत्नागिरीत जाहीर सभा

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार खासदार विनायक राऊत दि. २९ मार्च ते दि. ११ एप्रिल या कालावधीत गावभेट दौरा करणार आहेत. दि. २८ मार्चला रत्नागिरीत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आप…

Read Moreविनायक राऊत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची कणकवली, रत्नागिरीत जाहीर सभा

हेत होळीचा मांड येथे “कोकणचा साज संगमेश्वरी बाज”

या धमाल विनोदी लोकनाट्या चे आयोजन वैभववाडी – मु. पो. हेत, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग येथे सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी रात्री 10 वाजता हेत होळीचा मांड येथे धमाल विनोदी लोकांनाट्य “कोकणचा साज संगमेश्वरी बाज” या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

Read Moreहेत होळीचा मांड येथे “कोकणचा साज संगमेश्वरी बाज”

अभाअनिसने जिल्ह्यात प्रथमच जटामुक्त केली एक मुलगी

वेंगुर्ला – अखिल भारतीयअंधश्रद्धा निमूर्लन समिती सिंधुदुर्गच्या वतीने जिल्ह्यातील एका मुलीला जटामुक्त करून नवीन जीवन दिले . .अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा महिला संघटीका व साहस प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रुपाली पाटील हिच्याकडे जिल्हयातील एका गावातील नाव बदलून अनामिका या एकंवीस…

Read Moreअभाअनिसने जिल्ह्यात प्रथमच जटामुक्त केली एक मुलगी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार विधानसभा २०२४ साठी सज्ज

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ.अर्चनाताई घारे परब केली नवीन पदनियुक्ती जाहीर सावंतवाडी– राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार ग्रामपंचायत ते लोकसभा अशी कोणतीही निवडणूक असो विजयासाठी पूर्ण ताकद पणाला लावते. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी कडून या वर्षी होणाऱ्या लोकसभा,…

Read Moreराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार विधानसभा २०२४ साठी सज्ज

कणकवलीसह जिल्ह्यात बीएसएनएलचे नेटवर्क नॉट-रिचेबल

बीएसएनएल नेटवर्क तातडीने सुस्थितीत करा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर , संजय मालंडकर यांनी केली निवेदनातून मागणी कणकवली – आम्ही कणकवली शहारातील सामाजिक कार्यकर्ते आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, कणकवली शहरात नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएल भारतीय दूर संचार…

Read Moreकणकवलीसह जिल्ह्यात बीएसएनएलचे नेटवर्क नॉट-रिचेबल
error: Content is protected !!