विद्यार्थ्यांना तणावमुक्त शिक्षण द्या!

वर्षा सांबारी : आचरा केंद्रशाळा येथे पहिलीच्या विद्यार्थ्यांनी टाकले ‘ पहिले पाऊल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत प्राथमिक शिक्षणाचा महत्वपूर्ण वाटा असतो. विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची रुची वाढवली पाहिजे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन तणावमुक्त शिक्षण देणे ही शिक्षकांची जबाबदारी…

Read Moreविद्यार्थ्यांना तणावमुक्त शिक्षण द्या!

राष्ट्रवादी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी घेतली खासदार व पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस पार्थ पवार यांची भेट

खासदार झाल्याबद्दल केले अभिनंदन व सत्कार खासदार व राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस पार्थ पवार यांचे खासदार झाल्याबद्दल राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आज मुंबई येथे अजित दादा यांच्या देवगिरी या बंगल्यावर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यानी…

Read Moreराष्ट्रवादी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी घेतली खासदार व पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस पार्थ पवार यांची भेट

विद्यापीठ आणि कंपन्यांनी शिफारस केलेले बियाणे वापरणे गरजेचे!

शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन पिंगुळीतील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत शेतकऱ्यांनी विविध कंपन्या आणि विद्यापीठ यांनी शिफारस केलेले भात बियाणे वापरणे गरजेचे आहे. यांत्रिकीकरण झाल्यामुळे आजचा शेतकरी प्रगतीच्या दिशेने निश्चित वाटचाल करेल असे प्रतिपादन…

Read Moreविद्यापीठ आणि कंपन्यांनी शिफारस केलेले बियाणे वापरणे गरजेचे!

आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये नवागतांचे दिमाखात स्वागत.

कणकवली/प्रतिनिधी ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे प्रशालेत नवागतांचा स्वागत सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रशाला सज्ज झाली होती,सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम मिकी माऊस सोबत हस्तांदोलन केले नवीन शाळा, नवीन मित्र,नवीन…

Read Moreआयडियल इंग्लिश स्कूलमध्ये नवागतांचे दिमाखात स्वागत.

फोंडाघाटमध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल

मारहाण, जीवे मारण्याची धमकी आणि ५० हजारांचा ऐवज गहाळ झाल्याची फिर्याद फोंडाघाट ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार व अनधिकृत कामांविरोधात सातत्याने आवाज उठवतोस काय असा सवाल करत सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याची घटना फोंडाघाट बाजारपेठेतील सापळे ब्रिज परिसरात घडली. याप्रकरणी समीर सदानंद सामंत…

Read Moreफोंडाघाटमध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल

2014 नंतर राष्ट्र प्रथम’ हाच विचार नजरेसमोर ठेवून वाटचाल सुरू

राष्ट्र प्रथम म्हणूनच मोदींच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत देश सर्वात सुरक्षित! मंत्री नितेश राणे यांचा कणकवलीत काँग्रेसवर घणाघात; धार्मिक स्थळांच्या विकासासह जागतिक पातळीवर भारताचा डंका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभूतपूर्व आणि यशस्वी कारकिर्दीला १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री तथा…

Read More2014 नंतर राष्ट्र प्रथम’ हाच विचार नजरेसमोर ठेवून वाटचाल सुरू

कणकवली लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी प्रा दिवाकर मुरकर

सामाजिक कामांचा दिवाकर मुरकर यांना आहे दांडगा अनुभव कणकवली लायन्स क्लबच्या नुकत्याच झालेल्या सभेमध्ये नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून कणकवली तील सेवावृत्त प्राध्यापक दिवाकर मुरकर यांची अध्यक्षपदी तर सचिव पदी डॉ अशोक कदम यांची निवड करण्यात आली, त्याचप्रमाणे खजिनदार…

Read Moreकणकवली लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी प्रा दिवाकर मुरकर

खेती बचाओ अभियानातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

खेती बचाओ अभियानातून शाश्वत नैसर्गिक शेतीचे मार्गदर्शन खेती बचाओ अभियानातून सेंद्रिय निविष्ठांची माहिती किर्लोस कृषि विज्ञान केंद्र, कृषि विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग मध्ये खेती बचाओ अभियानाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत आहे. चालू खरीप हंगामात एल निनोचे परिणाम…

Read Moreखेती बचाओ अभियानातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे नवागतांचे उत्साहात स्वागत

पहिल्याच दिवशी वह्या पुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावण वर्षं नवे संकल्प नवे ज्ञान ज्योतीचे लक्ष थवे ज्ञान मंदिरी धावत या रे स्वागत करतो प्रेमभरे अशा भावना व्यक्त करत न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे नवागतांचे ढोल ताशांच्या गजरात उत्साहात स्वागत करण्यात…

Read Moreन्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे नवागतांचे उत्साहात स्वागत

पावसाळा लांबल्याने शाळा सकाळ सत्रात भरवा !

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची जि. प. च्या सीईओकडे मागणी जिल्ह्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, सर्व शाळा सकाळ सत्रात भरविण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी…

Read Moreपावसाळा लांबल्याने शाळा सकाळ सत्रात भरवा !

चेंबर ऑफ कॉमर्सच्या निवडणूकीत एकता पॅनेलचा विजय

सिंधुदुर्गातील निवडणुकीत ‘एकता’ चे सर्व उमेदवार विजयी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज अँन्ड अँग्रीकल्चरची द्विवार्षिक निवडणुकीत एकता पॅनेलने दणदणीत विजय मिळविला आहे. निवडणूक प्रक्रियेत राज्यभरातून 168 उमेदवार रिंगणात होते, त्यापैकी तब्बल 148 उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचा विक्रम यंदाच्या निवडणुकीत…

Read Moreचेंबर ऑफ कॉमर्सच्या निवडणूकीत एकता पॅनेलचा विजय

कविलकाटे शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

नगरसेवक विलास कुडाळकर यांच्याकडून वह्या वाटप कुडाळ शहरातील कविलकाटे येथील पूर्ण प्राथमिक शाळेमध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रवेशोत्सवावेळी नगरसेवक विलास कुडाळकर यांनी विद्यार्थ्यांना वह्या वाटप केले. तसेच यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारलेल्या किंजवडेकर यांचा सत्कार प्रशालेच्या…

Read Moreकविलकाटे शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात
error: Content is protected !!