
संगणकीय त्रुटी दुर करून आचऱ्यातील शेतकऱ्यांना फार्मर आय् डी द्या
आचरा इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थांन समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी महाराष्ट्रात शासनाने जाहीर केलेल्या बहुउदेशिय ॲग्रीस्टॅक फार्मर आय डी योजनेअंतर्गत नोंदणी करण्यास गेलेल्या आचरा येथील कुळवहीवाटदार शेतकऱ्यांना संगणक प्रणालीतील त्रुटी मुळे फार्मर आय डी नोदणी न करताच सेवा केंद्रावरून माघारी परतावे लागत…










