
“सेवानिवृत्तीनंतरचे जीवन अक्षर साहित्याच्या सहवासात घालवा! आनंदाची दामदुप्पट मिळवा!” सुरेश ठाकूर.
आचरा–अर्जुन बापर्डेकर “सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आनंदमय होण्यासाठी निवृत्तीवेतनावर लक्ष ठेवण्यापेक्षा आवडणारे; पण सेवेच्या काळात पूर्ण होऊ न शकलेले नानाविध छंद जोपासा. सर्व छंदात दर्जेदार छंद साहित्याचा! अक्षर साहित्याच्या वाचनाने, लेखनाने, चिंतनाने आणि उपयोजनाने आपण सर्वजण निवृत्तीनंतरही पुन्हा आपल्या यौवनात प्रवेश करीत…










