सिंधुरत्न फाऊंडेशन च्या वतीने शिवजयंती साजरी

कलमठ बँक कॉलनी येथे सिंधुरत्न फाऊंडेशन च्या अध्यक्ष्या अभिनेत्री सौ अक्षता कांबळी यांनी आपल्या महिलांसह शिवजयंती साजरी केली .यावेळी सौ वैशाली नाईक ,सौ पाटील ,सौ लक्ष्मी गवस ,डॉ सौ निता रावण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पुष्पहार घालून शिवाजी महाराजांची पूजा…

Read Moreसिंधुरत्न फाऊंडेशन च्या वतीने शिवजयंती साजरी

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मैत्रेयी आपटेचे सुयश

कनेडी हायस्कूलची यशस्वी घोडदौड कायम सकल मराठा समाज कणकवली मार्फत शिवजयंती निमित्त कणकवली येथे आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. काॅलेज ऑफ आर्ट्स अँड काॅमर्स, श्री. तुकाराम…

Read Moreजिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मैत्रेयी आपटेचे सुयश

वेताळ गडावर शिवजयंती उत्साहात साजरी

मालवण – १९ फेब्रुवारी रोजी दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे मालवण तालुक्यातील पेंडूर येथील वेताळगडावर शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.सकाळी दहा वाजता माजी सैनिक चंद्रशेखर जोशी यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ह.भ.प. हृदयनाथ गावडे यांचे…

Read Moreवेताळ गडावर शिवजयंती उत्साहात साजरी

कोळपे गावातील ठाकरे गट युवासेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपा पक्षात प्रवेश

आमदार नितेश राणेंचा ठाकरे गटाला जोरदार धक्का काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा दौरा झाला. आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षात कणकवली मतदारसंघात पक्ष प्रवेशांच्या रांगा लागल्या. आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली कोळपे गावातील उबाठा सेनेचे युवासेनेचे कार्यकर्त्यांनी कणकवली येथे…

Read Moreकोळपे गावातील ठाकरे गट युवासेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपा पक्षात प्रवेश

आचरेतील पत्रकारांचा शिवसेना मालवण तालुका प्रमुख महेश राणे मित्रमंडळाकडून सन्मान….!

शिवजन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य आचरा,-अर्जुन बापर्डेकरशिवसेना मालवण तालुका अर्जुन बापर्डेकर महेश राणे मित्रमंडळ यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा 19 फेब्रुवारी रोजी मोठया दिमाखात व उत्साहात सपन्न झाला. या विविधांगी कार्यक्रमा वेळी महेश राणे मित्रमंडळाकडून आचरा पत्रकार तसेच पंचक्रोशीतील भजनी बुवांचा सत्कार करण्यात…

Read Moreआचरेतील पत्रकारांचा शिवसेना मालवण तालुका प्रमुख महेश राणे मित्रमंडळाकडून सन्मान….!

कणकवलीत शिवजयंती उत्सव समितीच्या रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवजयंतीनिमित्त वरवडे ते कणकवली काढण्यात आली दुचाकी – चारचाकी रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समिती कणकवली यांच्यातर्फे काढण्यात आलेल्या भव्य दुचाकी – चारचाकी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वरवडे ते कणकवली अशी काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये दुचाकी, चारचाकीधारक,…

Read Moreकणकवलीत शिवजयंती उत्सव समितीच्या रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजपा कार्यालय कनेडी बाज़ारपेठ येथे शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी

छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या जयंती निमित्ताने सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी भाजपा नाटळ -सांगवे विभाग आणि युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने कनेडी बाज़ारपेठ येथे सकाळी ठीक १०:०० वाछत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज…

Read Moreभाजपा कार्यालय कनेडी बाज़ारपेठ येथे शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी

भोसले फार्मसी कॉलेजमध्ये सहावी राष्ट्रीय परिषद संपन्न

सावंतवाडी सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेज आणि इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फार्मसीवरील सहावी राष्ट्रीय परिषद यशस्वीपणे संपन्न झाली. या परिषदेचा मुख्य विषय हा फार्मसी क्षेत्राचा वर्तमान दृष्टीकोन आणि संभाव्यता असा होता.सदर परिषद दोन सत्रात विभागण्यात आली…

Read Moreभोसले फार्मसी कॉलेजमध्ये सहावी राष्ट्रीय परिषद संपन्न

ऐतिहासिक भगवंतगड किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाचा जल्लोष…!

जि. प. शाळा भटवाडी प्रथम, गावठणवाडी शाळा द्वितीय, सडेवाडी तृतीय तर कुंभारवाडी शाळेला उत्तेजनार्थ पारितोषिक चिंदर सेवा संघ आयोजित पोवाडे आणि समुह गाण स्पर्धा चिंदर सेवा संघाचे काम कौतुकास्पद -बाळासाहेब गोसावी आचरा- ऐतिहासिक भगवंतगड किल्ल्यावर चिंदर सेवा संघ आयोजित छत्रपती…

Read Moreऐतिहासिक भगवंतगड किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाचा जल्लोष…!

शिवसेना ठाकरे गट जानवली विभाग संघटक पदी शोभा मुरकर यांची निवड

महिला जिल्हाप्रमुख मधुरा पालव यांनी केली निवड जाहीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार विनायक राऊत यांच्या आदेशाने, कोल्हापूर -सिंधुदुर्ग संपर्क प्रमुख तथा उपनेते अरुण दूधवडकर यांच्या सूचनेनुसार, व जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्या मार्गदर्शनाने जानवली विभाग संघटक…

Read Moreशिवसेना ठाकरे गट जानवली विभाग संघटक पदी शोभा मुरकर यांची निवड

फोंडाघाट मध्ये स्थानिक व कोल्हापूर मधील युवकांमध्ये जोरदार “राडा”

पहाटेच्या सुमारास दोन्ही बाजूच्या तरुणांकडून फ्री स्टाइल हाणामारी कोल्हापूरच्या युवकांची गाडी फोडली फोंडाघाट मध्ये हॉटेलमध्ये झालेल्या वादात पर जिल्ह्यातील तरुण व स्थानिकांमध्ये पहाटेच्या सुमारास जोरदार राडा झाला. यात एकमेकांना चोप देण्याचा देखील प्रकार घडला. त्यानंतर स्थानिकानी आक्रमक भूमिका घेत कोल्हापूरच्या…

Read Moreफोंडाघाट मध्ये स्थानिक व कोल्हापूर मधील युवकांमध्ये जोरदार “राडा”

महिला सक्षमीकरणासाठी आवश्यक परिवर्तनाची सुरुवात प्रत्येकाने आपल्यापासून करावी !

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांचे आवाहन संत राऊळ महाराज कॉलेजमध्ये साधला विद्यार्थ्यांशी संवाद निलेश जोशी । कुडाळ : महिला आज अनेकविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करताना दिसतात मात्र तरीही महिलांसंदर्भात समानतेचा विचार करणारी मानसिकता समाजामध्ये खोलवर रुजवणे आवश्यक आहे.त्यासाठी…

Read Moreमहिला सक्षमीकरणासाठी आवश्यक परिवर्तनाची सुरुवात प्रत्येकाने आपल्यापासून करावी !
error: Content is protected !!