
आचऱ्यातील रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवाची सांगता
आचरा –+अर्जुन बापर्डेकर आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवाची सांगता शनिवारी पहाटे लळीताने झाली. यावेळी पंचमुखी महादेवाची मूर्ती पालखीत बसवून मंदिराभोवती ‘हर हर महादेव च्या जयघोषात सोमसूत्री प्रदक्षिणा करण्यात आली. आतषबाजी व तोफेच्या सलामीने सुरू झालेल्या पालखीला…










