
आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी आणि कुडाळ तहसीलदार यांना धरले धारेवर
कुडाळ तालुक्यात लोक पुरात अडकून देखील मदत कार्यासाठी प्रशासन सुशेगात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना जनते समोरच विचारला जाब दिगंबर वालावलकर /सिंधुदुर्ग

कुडाळ तालुक्यात लोक पुरात अडकून देखील मदत कार्यासाठी प्रशासन सुशेगात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना जनते समोरच विचारला जाब दिगंबर वालावलकर /सिंधुदुर्ग

आमदार नितेश राणे यांचा अतुल रावराणे यांना खोचक टोला काळ्या मांजरासारखे आडवे येऊ नका कणकवली प्रतिनिधी

महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता यांनी दिली पोलिसात फिर्याद 3 हजार 240 युनिटची केली वीज चोरी कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्या आदेशानुसार कणकवली तालुक्यातील लोरी नंबर 1 येथे मीटर तपासणी करण्याकरता गेलेल्या वीज वितरण च्या अधिकाऱ्यांनी वीज चोरी उघडकीस आली.…

आचरा–अर्जुन बापर्डेकरग्रामपंचायत त्रिंबक आणि जागृती त्रिंबक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक १५ जुलै रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता ग्रामपंचायत परीसरात वृक्षारोपण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे, गटविकास अधिकारी आत्मज मोरे, तालुका कृषी अधिकारी एकनाथ…

कुडाळ एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर अधिवेशनात आवाज उठवून कर्मचाऱ्यांच्या पाठिशी खंबीर राहणाऱ्या ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचे कुडाळ एसटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आभार मानण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी अशाच पध्दतीने आमच्या कायम पाठिशी रहा, अशी भावनिक…

भाडेकरूंनी अनधिकृत कनेक्शन न वापरता खरेदी विक्री संघाकडे कनेक्शनची मागणी करावी कुडाळ, शासन आणि एचपीसीएल या गॅस कंपनीच्या नव्या धोरणानुसार सिलिंडर मिळण्यासाठी बुकींग करणे अनिर्वाय आहे. त्यामुळे यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया ग्राहकांनी पुर्ण करावी, असे आवाहन खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक…

संशयीताच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद पती बारहेगावी गेल्याचा गैरफायदा घेत नातेवाईक असलेल्या युवकाने रात्री घरात प्रवेश करून महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपातून वैभववाडी तालुक्यातील मांगवली येथील अमर भास्कर संसारे याची येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एच. शेख यांनी निर्दोष मुक्तता…

आमदार नितेश राणेंकडून महामार्ग प्राधिकरणच्या अधिकारी, ठेकेदाराला इशारा अन्यथा ठेकेदाराचे काम काढून घेत रिटेंडर करा कणकवली प्रतिनिधी

कणकवलीत महिला सहाय्यता शाखा सुरू करणार युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सूरू केली आहे. सर्वसामान्य महिलांना होणारा त्रास लक्षात घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने या लाडकी बहीण योजनेला लागणारे फॉर्म…

आचरा–अर्जुन बापर्डेकर परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल आचरा हायस्कूलने घवघवीत यश संपादन केले. या शाळेचे एकूण पाच विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पास होत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. यातपूर्वा परशुराम गुरव , रुद्र संजय…

किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पुरस्कार योजनेचे आयोजन ऑगस्टमध्ये नांदगाव येथे मान्यवर साहित्यिकाच्या हस्ते पुरस्काराचे वितरण कणकवली प्रतिनिधी

आचरा–अर्जुन बापर्डेकरमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी आवश्यक त्या कागदप्रत्रांचीची पुर्तता करुन परीपुर्ण प्रस्ताव सादर करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आचरा विभागा तर्फे आयोजितविशेष शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.आचरा गावात ग्रामपंचायत आचरा गाऊडवाडी आणि आचरा तिठा वरचीवाडी अशा दोन ठिकाणी या शिबिराचे आयोजन…