परमहंस भालचंद्र महाराज संस्थान अध्यक्षपदी सुरेश उर्फ पी.डी. कामत यांची फेरनिवड

परमहंस भालचंद्र महाराज संस्थान कणकवली या संस्थेच्या सर्वसाधारण सभेत पाच वर्षाच्या कालावधीकरिता कार्यकारी मंडळ व सल्लागार मंडळाची निवड करण्यात आली. कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी सुरेश उर्फ परशुराम दिनकर कामत यांची पुन्हा फेरनिवड करण्यात आली आहे. श्री. कामत हे गेली 20 वर्षे…

Read Moreपरमहंस भालचंद्र महाराज संस्थान अध्यक्षपदी सुरेश उर्फ पी.डी. कामत यांची फेरनिवड

भाजप नेते निलेश राणे यांच्या कडून चिंदर बाजार येथील बांदिवडेकर कुटुंबियांना मदतीचा हात

आचरा- घराची भिंत कोसळून चिंदर बाजार येथील सुषमा सुरेंद्र बांदिवडेकर यांचे नुकसान झाले होते. याची माहिती मिळताच भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या माध्यमातून रोख स्वरूपात 10, 000 हजाराची आर्थिक मदत पाठून दिली.भाजप कार्यकर्ते…

Read Moreभाजप नेते निलेश राणे यांच्या कडून चिंदर बाजार येथील बांदिवडेकर कुटुंबियांना मदतीचा हात

वानिवडे गावचे सरपंच संयोगी घाडीयांचा सिंधुदुर्ग जिल्हा क्षत्रिय मराठा घाडीगांवकर समाजाकडून सन्मान

15 ऑगस्ट रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण समारंभाला विशेष अतिथी म्हणून मिळाले आहे निमंत्रणआचरा–अर्जुन बापर्डेकर वानिवडे गावचे सरपंच संयोगी घाडी यांना 15 ऑगस्ट रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण समारंभाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण राज्य सरकारकडून मिळाले…

Read Moreवानिवडे गावचे सरपंच संयोगी घाडीयांचा सिंधुदुर्ग जिल्हा क्षत्रिय मराठा घाडीगांवकर समाजाकडून सन्मान

पत्रकारांनी हात वर केले तर हरकत नाही वैभव नाईक ओरडणार नाही!

कणकवली रेल्वे स्टेशन सुशोभीकरण लोकार्पण प्रसंगी पालकमंत्र्यांचा मिश्किल टोला कणकवली रेल्वे स्टेशन परिसराचे सुशोभीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्र माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या हस्ते पार पडला. या लोकार्पण सोहळ्या दरम्यान पालकमंत्री…

Read Moreपत्रकारांनी हात वर केले तर हरकत नाही वैभव नाईक ओरडणार नाही!

गळाने मासे पकडण्यासाठी गेलेला युवक ना पत्ता

रामगड कुंभारवाडी येथील घटना आचरा-अर्जुन बापर्डेकररामगड बेळणे येथील राहूल कृष्णा जिकमडे वय अंदाजे 19 हा गुरुवारी दुपारी 2.30च्या दरम्याने रामगड बेळणे येथील गडनदी किनारी नेहमी प्रमाणे गळाणे मासे पकडण्यासाठी गेला होता. तो गुरुवारी सायंकाळी उशिरा पर्यंत न आल्याने त्यांच्या आई,…

Read Moreगळाने मासे पकडण्यासाठी गेलेला युवक ना पत्ता

क्रांती दिनानिमित्त पिरावाडी येथे हुतात्मा कोयंडे यांना मानवंदना

ग्रामोन्नती मंडळाचा पुढाकार आचरा-अर्जुन बापर्डेकरक्रातीदिनाचे औचित्य साधून आचरा पिरावाडी ता.मालवण येथे हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे याचे घरी पिरावाडी येथे त्याच्या प्रतिमेला व प्रा.शाळा पिरावाडी येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन ग्रामोन्नती मंडळ पिरावाडी कडून मानवंदना देण्यात आली .यावेळी मंडळाचे अध्यक्ष नारायण…

Read Moreक्रांती दिनानिमित्त पिरावाडी येथे हुतात्मा कोयंडे यांना मानवंदना

विवाहितेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आरोपीला सत्र न्यायालयाकडून जामीन

संशयित आरोपीच्या वतीने ऍड उमेश सावंत यांचा युक्तिवाद डॉक्टरकडे जाऊन घरी परतत असताना एका विवाहीत महिलेशी मोटारसायकलस्वाराने चालत्या गाडीवरून गैरवर्तन केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नामदेव दिनेश घाडीगांवकर रा. हरकुळ बुद्रुक याला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. बी. गायकवाड यांना ५०…

Read Moreविवाहितेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आरोपीला सत्र न्यायालयाकडून जामीन

जलजीवन मिशनच्या अपुऱ्या कामांबाबत आमदार वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जल- जीवन मिशनचे ५० लाखावरील निधीचे एकही काम पुर्ण नाही जिल्ह्यातील ५७ कोटीची देयके महायुती सरकारने थकविली मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत ओरोस येथे झालेल्या आढावा बैठकीत माहिती उघड दिगंबर वालावलकर कणकवली

Read Moreजलजीवन मिशनच्या अपुऱ्या कामांबाबत आमदार वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

गंगाराम बाणे यांचे निधन

कणकवली तालुक्यातील आशिये-बाणेवाडी येथील रहिवाशी, जुने गिरणी कामगार गंगाराम यशवंत बाणे (वय 88) यांचे 8 ऑगस्ट रोजी दुपारी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी आशीये येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे, दोन मुली,सुना नातवंडे असा परिवार आहे.रिक्षा…

Read Moreगंगाराम बाणे यांचे निधन

विद्यामांदिर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये पर्यावरण पूरक नागपंचमी प्रदर्शन

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग विद्यामंदिर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये पर्यावरण पुरक नागपंचमी प्रदर्शन उत्साहात भरविण्यात आले होते इंग्लिश स्कूलचे कला शिक्षक श्री गावकर सर यांनी कागदी डिझायन तयार करून विद्यार्थांचा सहभाग घेऊन लहान विद्यार्थांना कला अविष्कार दाखवून दिला तसेच पाचवी ते नववी…

Read Moreविद्यामांदिर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये पर्यावरण पूरक नागपंचमी प्रदर्शन

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा वैभववाडी येथे “भगवा सप्ताह” निमित्त कोळपे जिल्हा परिषद चा गाव दौरा

नाधवडे, नापणे, कोकिसरे, उंबर्डे, कुंभवडे व करूळ येथे केल्या बुथ वार प्रचार कमिटी स्थापन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहिरात केलेल्या “भगवा सप्ताह” च्या निमित्ताने युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी वैभववाडी कोकिसरे विभागात झंजावती गाव दौरा बैठका घेतल्या. यात…

Read Moreयुवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा वैभववाडी येथे “भगवा सप्ताह” निमित्त कोळपे जिल्हा परिषद चा गाव दौरा
error: Content is protected !!