
कणकवलीत नुकसानग्रस्तांना तोक्ते वादळ निकषांपेक्षा जास्त मदत द्या!
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सतीश सावंत यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी योग्य मदत न मिळाल्यास शिवसेना आंदोलन करणार दिगंबर वालावलकर कणकवली

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सतीश सावंत यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी योग्य मदत न मिळाल्यास शिवसेना आंदोलन करणार दिगंबर वालावलकर कणकवली

दिवंगत जेष्ठ कवी,गझलकार,पत्रकार मधुसूदन नानिवडेकर यांच्या जयंती निमित्त उद्या शनिवार दि. १८ मे २०२४ रोजी सकाळी १० वाजता तळेरे येथील चैतन्य नर्सिंग होमच्या प्रांगणातील “मधुकट्टा” येथे अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच त्यानंतर त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी नानिवडेकर यांच्या गझला आणि कवितांचे…

माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांनी नुकसानग्रस्तांच्या बाबतीत केली जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा नुकसान भरपाई पासून एकही नुकसानग्रस्त वंचित राहता नये अशी केली मागणी काल कणकवली तालुक्यात हरकुळ बुद्रुक मध्ये झालेल्या चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त ग्रामस्थांना आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून तात्काळ मदत म्हणून…

नीती आयोग आणि अटल इनोव्हेशन आयोजित अटल मॅरेथॉन विश्वजितच्या प्रकल्पाची दिल्ली येथे निवड प्रतिनिधी । कुडाळ : नीती आयोग व अटल इनोव्हेशन मिशन आयोजित अटल मॅरेथॉन मध्ये कुडाळ हायस्कुल ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी विश्वजीत परीटच्या कल्पनेला पुन्हा एकदा यश मिळाले आहे.…

व्हिडिओ करणाऱ्या मतदाराला धमकावून खोटा जबाब घेतल्यास कणकवली पोलीस स्टेशनवर मोर्चा आमदार वैभव नाईक यांचा कणकवली पोलिसांना इशारा महायुती चे उमेदवार नारायण राणे यांना मतदान करण्यासाठी पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या व्हिडिओ करणाऱ्या मतदाराला पोलिसांमार्फत धमकवण्याचे काम सुरू…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने करणार पदाधिकाऱ्यांशी चर्चा सिंधुरत्न योजना सदस्य तसेच शिवसेना नेते किरण सामंत हे उद्या 18 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर येणार आहेत. पुढील काळात येणार्या विधानसभा निवडणुका संदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात निवडणुकांना सामोरे…

नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या सूचना खंडित विज पुरवठा सुरळीत करण्याच्याही महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

गटार सफाईचे काम युद्धपातळीवर हाती या अनुषंगाने कणकवली शहरातील नागरीकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेवून कणकवली नगरपंचायत मार्फत शहरातील गटारे व व्हाळी साफसफाईची कामे जलदगतीने पूर्ण करण्यात येत आहेत. शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा असलेली गटारे, दळवी वकील शेजारील, उबाळे…

अक्षरांचा आनंद हा चिरंजीव असतो –सुरेश ठाकूर

पिवळी नंबर प्लेट असलेली कार घेऊन कार चालकाचे पलायन पोलिसांनी कार चालकाचा शोध घेण्याची मागणी महामार्गावर कणकवली तालुक्यात जानवली प्राथमिक शाळेसमोर महामार्गाच्या बाजूने जात असलेल्या अनिल कृष्णा कदम जानवली बौद्धवाडी या पादचाऱ्याला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत…

कणकवली तालुक्यात चक्रीवादळाने नुकसानीची संख्या कोटीच्या घरात जाण्याची शक्यता हरकुळ बुद्रुक शेखवाडी मध्येच 20 हुन अधिक घरांचे नुकसान कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रूकसह हळवल, कळसुली, साकेडी गावातील घरांना चक्रीवादळाचा तडाखा बसला. या वादळी पावसात एकट्या हरकूळ गावातच सुमारे १०० हुन अधिक…

झाराप ग्रामस्थ मंडळाचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : झाराप ग्रामस्थ मंडळाच्यावतीने रविवार दिनांक 19 मे 2024 रोजी सकाळी ठीक 10.30 वा. जिल्हा परिषद शाळा झाराप नंबर-1 मध्ये “तिमिरातून तेजाकडे” या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते व सीमाशुल्क अधिकारी सत्यवान रेडकर यांचे मोफत…