कणकवलीतील कालच्या राड्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याप्रकरणी कणकवली पोलिसांची कारवाई आपापसात मारामारी करून सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग होईल असे कृत्य केल्याप्रकरणी काल छत्रपती शिवाजी महाराज चौकात कणकवली मध्ये झालेल्या राड्यातील कणकवली व कुडाळ मधील एकूण चार संशयित आरोपींवर कणकवली पोलिसात भादवी कलम…

Read Moreकणकवलीतील कालच्या राड्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

वृक्षारोपण करत वाढदिवस साजराः ऋतुराजचा उपक्रम

सावंतवाडी/प्रतिनिधी सध्या तरूणाईमध्ये वाढदिवसाची मोठी क्रेझ आहे. वाढदिवस आला रे आला की सोशल मिडीयावर वेगवेगळे स्टेटस टाकणे, डिजीटल बॅनर लावणे त्याचबरोबर वाढदिवसाच्या जंगी पार्ट्या करणे, धांगडधिंगा करणे हे आता नित्याचे झाले आहे. परंतु काहीजण याला अपवादही आहेत, काही तरुण सामाजिक…

Read Moreवृक्षारोपण करत वाढदिवस साजराः ऋतुराजचा उपक्रम

विविध प्रश्नांबाबत आ. वैभव नाईक उद्या घेणार जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट

नागरिकांच्या समस्या, अडचणी असतील तर उपस्थित राहण्याचे केले आवाहन

Read Moreविविध प्रश्नांबाबत आ. वैभव नाईक उद्या घेणार जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट

कणकवलीतील अमित सावंत यांचे निधन

हॉटेल कमल चे मालक बाळा सावंत यांना पुत्रशोक कणकवलीतील हॉटेल कमल चे मालक बाळा सावंत यांचा मुलगा अमित गोपाळ (बाळा) सावंत (40) यांचे आज सायंकाळच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कणकवली टेंबवाडी येथील घरात अमित हे झोपलेले असतानाच त्यांना तीव्र…

Read Moreकणकवलीतील अमित सावंत यांचे निधन

वीजप्रश्नी व्यापारी महासंघ आणि वीज ग्राहक संघटना आक्रमक

वीज प्रश्न सुटले नाहीत तर कायदा हातात घेण्याचा इशारा महावितरणकडून समस्या दूर करण्याची ग्वाही प्रतिनिधी । कुडाळ : जिल्हा व्यापारी महासंघ व जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या शिष्टमंडळाने आज कुडाळ येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देत कुडाळ परिक्षेत्रात येणाऱ्या तालुक्यांतील विज समस्यांबाबत…

Read Moreवीजप्रश्नी व्यापारी महासंघ आणि वीज ग्राहक संघटना आक्रमक

कणकवली तालुका कृषी विभागाच्या दिरंगाईचा महाविकास आघाडीकडून पर्दाफाश

चक्रीवादळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल पंधरा दिवस होऊन पाठवलाच नाही प्रभारी तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव यांच्याकडून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न उद्यापर्यंत अहवाल सादर केलेले कागद दाखवा अन्यथा कार्यालयाला टाळे मारणार कणकवली तालुक्यातील काही भागांमध्ये चक्रीवादळाने 15 दिवसांपूर्वी मोठे नुकसान झाले.…

Read Moreकणकवली तालुका कृषी विभागाच्या दिरंगाईचा महाविकास आघाडीकडून पर्दाफाश

सरंबळ इंग्लिश स्कुलचा १०० टक्के निकाल

कु. हर्षा महादेव तोंडवलकर प्रशालेतून प्रथम प्रतिनिधी । कुडाळ : सरंबळ ग्रामस्थ समता संघ, मुंबई संचलित सरंबळ इंग्लिश स्कूल, सरंबळ या प्रशालेचा एसएससी बोर्ड परीक्षा मार्च 2024 चा निकाल 100% लागला. यावर्षी प्रशालेतून २१ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले असून २१…

Read Moreसरंबळ इंग्लिश स्कुलचा १०० टक्के निकाल

अनधिकृत वाळू उत्खनन रॅम्प जमीनदोस्त

अनधिकृत वाळू उत्खनन रॅम्प जमीनदोस्त मसुरे प्रतिनिधीकालावल खाडी गडनदी किनारी मसुरे मर्डे परिसरातील मर्डे, डांगमोडे, कोईल-बांदिवडे येथील अनधिकृत वाळू उत्खननासाठी उभारण्यात आलेले एकूण २४ वाळू रॅम्प श्री.सुहास चव्हाण मंडळ अधिकारी मसुरे यांच्या नेतृत्वाखाली श्रीम. वर्षा झालटे तहसीलदार मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read Moreअनधिकृत वाळू उत्खनन रॅम्प जमीनदोस्त

ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे चा दहावीचा निकाल 100% .

कणकवली/मयुर ठाकूर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एस.एस.सी.) परीक्षेचा निकाल जाहीर झाला. ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे चा दहावी परीक्षेचा…

Read Moreज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे चा दहावीचा निकाल 100% .

एस्. एल्. देसाई विद्यालय, पाटचा निकाल ९७.२९ टक्के

महती रवींद्र बुरुड प्रशालेतून प्रथम प्रतिनिधी । कुडाळ : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च -२०२४ मध्ये प्रशालेतील १११ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी १०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा निकाल ९७.२९ टक्के लागला. प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक कु.…

Read Moreएस्. एल्. देसाई विद्यालय, पाटचा निकाल ९७.२९ टक्के

वारगाव विकास मंडळ मुंबई संचलित शेठ म.वि. केसरकर हायस्कूल चा दहावीचा निकाल १००%

वारगाव विकास मंडळ मुंबई संचलितशेठ म.वि. केसरकर हायस्कूल वारगाव चा मार्च 2024 चा दहावीचा निकाल 100℅. लागला असूनप्रथम तीन विद्यार्थी पुढीलप्रमाणे1) निशांत विजय घाडी 80% 2) तन्मय विलास तळेकर 79.60% 3) चिन्मयी दिपक ताम्हणकर 77%सर्व यशस्वी विद्यार्थी यांचे अभिनंदन संस्था…

Read Moreवारगाव विकास मंडळ मुंबई संचलित शेठ म.वि. केसरकर हायस्कूल चा दहावीचा निकाल १००%

नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे हायस्कूल १०० % निकाल

कु.महाविश मुल्ला ९४.२० % गुण मिळवून प्रथम नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे इंगजी माध्यमाच्या शाळेचा १० वी मार्च २०२४ बोर्ड परीक्षेचा निकाल १०० % लागला असून आपल्या १०० % निकालाची परंपरा या शाळेने कायम राखली आहे. शाळेची विद्यार्थिनी कु. महावीश…

Read Moreनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे हायस्कूल १०० % निकाल
error: Content is protected !!