आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये “वेशभूषा स्पर्धा उत्साहात संपन्न.

कणकवली/मयूर ठाकूर ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे येथे चिमुकल्यांची वेशभूषा स्पर्धा संपन्न झाली.या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल सर तसेच सल्लागार डी.पी तानावडे सर मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई मॅडम,स्पर्धेच्या परीक्षक सौ.रश्मी…

Read Moreआयडियल इंग्लिश स्कूलमध्ये “वेशभूषा स्पर्धा उत्साहात संपन्न.

कणकवली येथे २९ पासून त्रिसूत्री संगीत महोत्सव!

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे आयोजन कणकवली: येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतीक प्रतिष्ठान तर्फे कणकवली येथे संस्थेच्या नाट्यगृहात २९नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत त्रिसूत्री संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या त्रिसूत्री संगीत महोत्सवा अंतर्गत २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी…

Read Moreकणकवली येथे २९ पासून त्रिसूत्री संगीत महोत्सव!

कलमठ ग्रामपंचायत वतीने संविधान दिन साजरा

संविधान दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन भारतीय ७५ व्या संविधान दिनाच्या निमित्ताने कलमठ गावातील संविधान स्तूपला पुष्पहार अर्पण करून संविधान वाचन करण्यात आले. कलमठ ग्रामपंचायतच्या वतीने 75 व्या संविधान दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धा आयोजित केल्या असून यामध्ये शालेय चित्रकला, वक्तृत्व, निबंध…

Read Moreकलमठ ग्रामपंचायत वतीने संविधान दिन साजरा

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे रुपेश नार्वेकर यांनी केले अभिनंदन

कणकवली पटवर्धन चौकात भेट घेत केला सत्कार डोंबिवली चे नवनिर्वाचित आमदार व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कणकवली पटवर्धन चौक येथे त्यांचे खंदे समर्थक मानले जाणारे कणकवली चे माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर व कार्यकर्त्यांनी…

Read Moreपालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे रुपेश नार्वेकर यांनी केले अभिनंदन

शिवसेनेकडून नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

महायुतीला जिल्ह्यासह राज्यात प्रचंड मोठे यश मिळाल्यानंतर आता शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.तालुका सरचिटणीसपदी अमर राणे, सहसचिवपदी आनंद नाईक आणि बबलू पांगम यांनी तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेचे (शिंदे गट ) जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या सहीने…

Read Moreशिवसेनेकडून नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. आज एकनाथ शिंदे यांनी राजभवनात दाखल होत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर केला.

Read Moreमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा

विद्यामंदिर चे शिक्षक जनार्दन शेळके यांची माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतपेढी मध्ये स्विकृत सदस्य म्हणून निवड

निवड झाल्या बद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातून केले जातेय अभिनंदन विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे जेष्ठ शिक्षक जनार्दन शेळके यांची माध्यमिक – उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतसंस्था सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे स्विकृत सदस्य म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. श्री शेळके यांचा प्रदीर्घ अनुभव आणि…

Read Moreविद्यामंदिर चे शिक्षक जनार्दन शेळके यांची माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतपेढी मध्ये स्विकृत सदस्य म्हणून निवड

मुंबईवरील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्याना आज कणकवलीत श्रद्धांजली

सायंकाळी 6.30 वाजता कणकवली पोलीस स्टेशनला उपस्थित राहण्याचे आम्ही कणकवलीकर चे आवाहन मुंबईवरील भ्याड हल्ला झाल्याच्या घटनेला सोळा वर्षे उलटून गेल्यानंतर२६/११ मधील शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी, तसेच राज्य घटना दिनानिमित्त संविधानाच्या संहिता-नियमावलीची शपथ घेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र जमून आणि “पेटवून एक-एक…

Read Moreमुंबईवरील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्याना आज कणकवलीत श्रद्धांजली

त्रिंबक महापूरुष मंदिरात 26नोव्हेंबर रोजी हरीनाम सप्ताह

त्रिंबक येथील महापूरुष मंदिरात मंगळवार 26नोव्हेंबर रोजी सात प्रहराच्या अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी 10वाजता हरीनाम सप्ताहास सुरुवात होणार आहे.तरी भजनी मंडळांनी भाविकांनी या हरीनाम सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन श्री महापूरुष प्रा.भजन मंडळ त्रिंबक बगाडवाडी तर्फे करण्यात आले…

Read Moreत्रिंबक महापूरुष मंदिरात 26नोव्हेंबर रोजी हरीनाम सप्ताह

मुंबई बँकेचे अध्यक्ष,आमदार प्रवीण दरेकर यांनी आमदार नितेश राणे यांचे केले अभिनंदन

भारतीय जनता पक्षाचे कणकवली विधानसभेचे विजयाची हॅट्रिक केलेले नवनिर्वाचित आमदार नितेश राणे यांनी भाजप नेते, मुंबई बँकेचे अध्यक्ष, आमदार प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. या भेटी वेळी आमदार दरेकर यांनी आमदार नितेश राणे यांनी विक्रमी मताधिक्यासह केलेल्या विजयाच्या हॅट्रिक बद्दल…

Read Moreमुंबई बँकेचे अध्यक्ष,आमदार प्रवीण दरेकर यांनी आमदार नितेश राणे यांचे केले अभिनंदन

आमदार नितेश राणे यांचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले अभिनंदन

आमदार नितेश राणेंनी घेतली बावनकुळे यांची मुंबईमध्ये भेट भाजपचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार नितेश राणे यांनी आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबई येथे पक्षाच्या मुख्यालयात भेट घेतली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार नितेश राणे यांचे खास कौतुक करत अभिनंदन…

Read Moreआमदार नितेश राणे यांचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले अभिनंदन

आजच्या दगाबाज काळात अल्पसंख्याक भेद शोधणाऱ्या कवीचा गौरव

कवी सफरअली यांना प्रभा प्रेरणा काव्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात श्रीधर चैतन्य यांचे प्रतिपादन कणकवली प्रभा प्रकाशनातर्फे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन : कार्यक्रमाला जिल्ह्याभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद कणकवली – कलमठ गोसावीवाडी येथील अक्षय सभागृहात कवी सफरअली इसफ यांना त्यांच्या दर्या प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या…

Read Moreआजच्या दगाबाज काळात अल्पसंख्याक भेद शोधणाऱ्या कवीचा गौरव
error: Content is protected !!