
जागृत देवस्थान अनभवानीचा वार्षिक जत्रोत्सव 2 डिसेंबर रोजी
पाचशेर पाणी जळणाऱ्या जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या डामरे गावचे आराध्य दैवत श्री देव गांगो अनभवानी मातेचा वार्षिक जत्रोत्सव दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी होत आहे. या जत्रेला मोठया प्रमाणात महाराष्ट्रातून भाविक येतं असतात. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन असणारी…










