तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आयडियलची स्कूल ची चमक.

कणकवली/मयूर ठाकूर न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट इथे नुकत्याच संपन्न झालेल्या 52 व्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडे च्या (9 वी ते 12 वी गटात) सुश्रुत मंदार नानल ( 9 वी अ…

Read Moreतालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आयडियलची स्कूल ची चमक.

संजय घोडावत इन्स्टिट्यूटला “उदयोन्मुख अभियांत्रिकी संस्था-२०२४” या पुरस्काराने सन्मानित.

मुंबई येथे नुकत्याच झालेल्या २०२४ वर्ल्ड एज्युकेशन समिटमध्ये अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटला शिक्षण क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल ‘एज्युकेशन वर्ल्ड’ संस्थेमार्फत “इलेस्ट इमर्जिंग इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट” (उदयोन्मुख अभियांत्रिकी संस्था)२०२४ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई येथे झालेल्या शैक्षणिक पुरस्कार वितरण…

Read Moreसंजय घोडावत इन्स्टिट्यूटला “उदयोन्मुख अभियांत्रिकी संस्था-२०२४” या पुरस्काराने सन्मानित.

कणकवली दत्त मंदिर येथे दत्त जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

कणकवली-बांधकरवाडी श्री दत्तमंदिर येथे श्री दत्तजन्मोत्सवानिमित्त ११ ते १५ डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त बुधवार ११ ते रविवार १५ डिसेंबर पर्यंत दररोज स. ५.३० वा. काकड आरती, शनिवार १४ रोजी सायं. ४ वा.…

Read Moreकणकवली दत्त मंदिर येथे दत्त जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

कार्यकर्ते आणि जनतेच्या पाठीशी राहणार- वैभव नाईक

तेंडोली, नेरूर, पिंगुळी विभागातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांशी मा. आ. वैभव नाईक यांच्याकडून संवाद

Read Moreकार्यकर्ते आणि जनतेच्या पाठीशी राहणार- वैभव नाईक

कळसुली श्री. जैन गिरोबा मंदिरात 14 डिसेंबरला जत्रोत्सव

कणकवली दि. 10 डिसेंबर ( प्रतिनिधी )तालुक्यांतील कळसुली गावचे ग्रामदैवत श्री. जैन गिरोबा मंदिरात वार्षिक जत्रोत्सव शनिवार 14 डिसेंबर रोजी होणार आहे. या निमित्त श्री.देव जैन गिरोबा मंदिरात सकाळी देवाच्या विधीवत पूजेसह ,विविध धार्मिक कार्यक्रम, रात्री १२ वा. खानोलकर दशावतारी…

Read Moreकळसुली श्री. जैन गिरोबा मंदिरात 14 डिसेंबरला जत्रोत्सव

ओसरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक पांडुरंग आंगणे यांचे निधन

ओसरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक पांडुरंग केशव आंगणे (92 वर्षे) यांचे वृध्दापकाळाने दिनांक 11 डिसेंबर रोजी राहत्या घरी निधन झाले. ते मिल कामगार आणि युनियन नेते आणि सल्लागार म्हणुन काम पाहिले होते. ओसरगावचे जेष्ठ मार्गदर्शक, ओसरगाव विकास मंडळाचे माजी अध्यक्ष, देवस्थान…

Read Moreओसरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक पांडुरंग आंगणे यांचे निधन

चिंदर येथील भगवती माऊली यात्रोत्सव १४डिसेंबरपासून

चिंदर येथील श्री देवी भगवती माऊलीचा यात्रोत्सव मंगळवार दिनांक १४डिसेंबर ते १८डिसेंबर पर्यंत साजरा होणार आहे..पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन बारापाच मानकरी व श्री देवी भगवती माऊली सेवा समिती चिंदर तर्फे करण्यात आले आहे.शनिवारी…

Read Moreचिंदर येथील भगवती माऊली यात्रोत्सव १४डिसेंबरपासून

सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या आंदोलनास सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाचा जाहीर पाठिंबा

सेवा निवृत्त शिक्षकांच्या दिनांक १२ डिसेंबर रोजी होणाऱ्या आंदोलनाला सेवा निवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघ सिंधुदुर्ग चा जाहीर पाठिंबा असुन या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे अशी माहिती सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाचे उपाध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी दिली सेवा निवृत्त…

Read Moreसेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या आंदोलनास सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाचा जाहीर पाठिंबा

साकेडी माजी सरपंच शामसुंदर राणे यांचे निधन

कणकवली तालुक्यातील बोरीची वाडी येथील रहिवासी व गावचे माजी सरपंच शामसुंदर बाळकृष्ण राणे (वय 80) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. साकेडी सरपंच म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान देत काम केलेले होते. साकेडी देवस्थानचे मानकरी म्हणून देखील त्यांनी अनेक वर्ष काम पाहिले…

Read Moreसाकेडी माजी सरपंच शामसुंदर राणे यांचे निधन

खारेपाटण हायस्कूल -ज्युनिअर कॉलेज येथे २९ डिसेंबर २०२४ रोजी माजी विद्यार्थी भव्य स्नेहमेळाव्याचे आयोजन

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूलच्या व कै.प्रभाकर पाटील आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज खारेपाटण तसेच तात्यासाहेब मुसळे तांत्रिक विद्याभवन द्वीस्तरिय व्यवसाय अभ्यासक्रम टेक्निकल कॉलेज मधील आजपर्यंतच्या सर्व माजी विद्यार्थ्यासाठी प्रथमच…

Read Moreखारेपाटण हायस्कूल -ज्युनिअर कॉलेज येथे २९ डिसेंबर २०२४ रोजी माजी विद्यार्थी भव्य स्नेहमेळाव्याचे आयोजन

कणकवली कनकनगर व बिजलीनगर केटी बंधाऱ्याला लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवा

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची लघु पाटबंधारे विभागाकडे मागणी नदीपात्र सुकल्याने पाणीटंचाई होण्याची भीती कणकवली शहरातील बिजलीनगर व कनकनगर येथील केटी बंधाऱ्याला लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवा अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लघु पाटबंधारे विभागाकडे केली आहे. येत्या…

Read Moreकणकवली कनकनगर व बिजलीनगर केटी बंधाऱ्याला लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवा

मोटर वाहन कायद्यातील तरतुदींचा भंग प्रकरणी कणकवलीत 20 हजारांचा दंड

वाहतूक पोलीस राजेश पाटील विनोद चव्हाण यांची कारवाई रस्त्यावरती धोकादायक रित्या वाहन लावणे यासह मोटर वाहन कायद्यातील तरतुदींचा भंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करत तब्बल 20 हजारांचा दंड करण्यात आला. वाहतूक पोलिसांनी कणकवली शहरात ही कारवाई केली. या कारवाईमध्ये वाहतूक…

Read Moreमोटर वाहन कायद्यातील तरतुदींचा भंग प्रकरणी कणकवलीत 20 हजारांचा दंड
error: Content is protected !!