प्रा.डॉ प्रदीप ढवळ लिखित संन्यस्त ज्वालामुखी ग्रंथाचा 12 जानेवारी रोजी प्रकाशन सोहळा.

“सन्यास्त ज्वालामुखी” हा स्वामी विवेवाकानंद यांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावर आधारित ग्रंथ कणकवली/मयूर ठाकूर. कोकण मराठी साहित्य परिषद, आनंद विश्व गुरुकुल आणि शारदा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक, नाटककार, कादंबरीकार व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित…

Read Moreप्रा.डॉ प्रदीप ढवळ लिखित संन्यस्त ज्वालामुखी ग्रंथाचा 12 जानेवारी रोजी प्रकाशन सोहळा.

विकी अलोक राणा हे गोवा बिचोलिम येथील निराधार बांधव संविता आश्रमात दाखल.

गोवा बिचोलिम येथे रस्त्यावर निराधार जीवन जगत असलेले विकी अलोक राणा या बांधवांस नुकतेच जीवन आनंद संस्थेच्या पणदूर तालुका कुडाळ येथील संविता आश्रमात दाखल करण्यात आले. विकी राणा हे बांधव गोव्यातील बिचोलिम येथे गेले काही दिवस रस्त्याच्या बाजूला निराधार आणि…

Read Moreविकी अलोक राणा हे गोवा बिचोलिम येथील निराधार बांधव संविता आश्रमात दाखल.

रामेश्वर वाचन मंदिराचा १३१वा वर्धापन दिन उत्साहात वाचू आनंदे उपक्रमाने कार्यक्रमात रंगत आणली.

आचरा येथील रामेश्वर वाचन मंदिराचा १३१वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी आयोजित अभिवाचन कार्यक्रमात सहभागी १२जणांनी वाचन, कविता सादरीकरणातून या वर्धापन दिनाला रंगत आणली.कार्यक्रमाची सुरुवात जनता विद्यामंदिर त्रिंबकचे अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाली.यावेळी साहित्यिक सुरेश ठाकूर,…

Read Moreरामेश्वर वाचन मंदिराचा १३१वा वर्धापन दिन उत्साहात वाचू आनंदे उपक्रमाने कार्यक्रमात रंगत आणली.

वाचनाने भाषेवर प्रभुत्व मिळते–फर्नांडिस

सतत वाचत राहिलो तर आपल्याला वाचनाची गोडी निर्माण होते व भाषेवर प्रभुत्व मिळविता येते त्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो यासाठी पाठ्य पुस्तकांबरोबर कथा जीवन चरित्र अशा प्रकारची पुस्तके वाचली पाहिजेत असे आवाहन काझी वाचनालयाचे सचिव जे एम फर्नांडिस यांनी वाचन…

Read Moreवाचनाने भाषेवर प्रभुत्व मिळते–फर्नांडिस

आशिये देव गांगो भैरीचा ७ जानेवारीला जत्रौत्सव

कणकवली तालुक्यातील आशिये येथील ग्रामदैवत श्री देव गांगो-भैरी देवाचा वार्षिक जत्रोत्सव दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने सकाळी नित्य पूजा, अभिषेक, ओट्या भरणे, देवदर्शन, दुपारी आंब्रड येथील ढोल पथकाचा कार्यक्रम, स्थानिक भजने, रात्री ८.३० वाजता कासार्डे…

Read Moreआशिये देव गांगो भैरीचा ७ जानेवारीला जत्रौत्सव

पुढील वर्षापासून सिंधुदुर्ग एकाच ठिकाणी पत्रकार दिन साजरा होईल

कुणाची मक्तेदारी चालू देणार नाही याची राणेंना सवय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरस्कार जाहीर झालेल्या पत्रकारांना पुरस्काराचे वितरण जनतेला जागृत करणे, त्यांची निर्णयक्षमता वाढविणे यात पत्रकारिता व प्रसार माध्यमांचे महत्वपूर्ण स्थान आहे. शासन आणि पत्रकार यांच्यामध्ये संवादाची भूमिका राहिली पाहिजे. अन्यथा गैरसमज…

Read Moreपुढील वर्षापासून सिंधुदुर्ग एकाच ठिकाणी पत्रकार दिन साजरा होईल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक इंचही जागा वक्फ बोर्डला घेवू देणार नाही

मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणेंची ग्वाही देशाला इस्लामिक राष्ट्र बनवायचा प्रयत्न होता मात्र सुदैवाने देशात व राज्यात हिंदुत्ववादी सरकार वक्फ बोर्डने आपल्या देवस्थानच्या जागेवर दावा ठोकण्याची हिंमत केली असेल तर सिंधुदुर्गातील हिंदू समाजाने यांचा डाव मोडून काढण्याची हिंमत…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक इंचही जागा वक्फ बोर्डला घेवू देणार नाही

जनतेच्या कामासाठी अधिकाऱ्यांना पाठबळ मिळेल परंतु हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!

मंत्री नितेश राणेंकडून कणकवलीत विविध विभागांची आढावा बैठक मोबाईल नेटवर्कची समस्या तातडीने मार्गी लावण्याचा सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी सोमवारी कणकवली येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी मत्स्य व्यवसाय बंदरे विकास अधिकारी, देवगड जमसंडे नळपाणी…

Read Moreजनतेच्या कामासाठी अधिकाऱ्यांना पाठबळ मिळेल परंतु हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!

लोरे गावाला पर्यटन व विकासात पुढे आणण्याची जबाबदारी आता माझी!

लोरे गावातील मुंबईस्थित मतदारांच्या स्नेह व कृतज्ञता मेळाव्यात मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन भाजपा विधानसभा प्रमुख मनोज रावराणे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता हा मेळावा कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघातून महाविजयी हॅट्रिक साजरी करण्यात लोरे नं 1 गावातील मुंबईस्थित मतदारांचेही…

Read Moreलोरे गावाला पर्यटन व विकासात पुढे आणण्याची जबाबदारी आता माझी!

पराभवाला खचून न जाता पुन्हा एकदा नव्या उमेदीने काम करू- संदेश पारकर

सिंधुदुर्गात सक्षमपणे विरोधी पक्षाचे काम करू – परशुराम उपरकर भविष्यात शिवसेनेलाही संधी मिळेल – वैभव नाईक सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवा – सतीश सावंत शिवसेना कणकवली तालुका कार्यकारिणीच्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Read Moreपराभवाला खचून न जाता पुन्हा एकदा नव्या उमेदीने काम करू- संदेश पारकर

हनुमंत सुतार यांना कथामाला मालवणचा सेवामयी शिक्षक पुरस्कार प्रदान. “संस्कारांची जपणूक आणि मूल्यांची रुजवणूक ही कथामालेची खरी संपत्ती-प्रकाश पेडणेकर.

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, शाखा मालवण यांच्या वतीने दिला जाणारा कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार जि.प. केंद्रशाळा खांबाळे नं. १, ता. वैभववाडी या शाळेतील उपशिक्षक श्री. हनुमंत तुकाराम सुतार यांना आचरे येथे विशेष कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात…

Read Moreहनुमंत सुतार यांना कथामाला मालवणचा सेवामयी शिक्षक पुरस्कार प्रदान. “संस्कारांची जपणूक आणि मूल्यांची रुजवणूक ही कथामालेची खरी संपत्ती-प्रकाश पेडणेकर.

कु.रजत ज्योती रविकिरण तोरसकरची खेलो इंडिया आणि राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी दुसऱ्यांदा निवड

टेबल टेनिसच्या विद्यापीठीय राष्ट्रीय विभागीय स्पर्धामध्ये रौप्य पदक टेबल टेनिस खेळाच्या राष्ट्रीय विभागीय स्पर्धा नुकत्याच सटणा, मध्यप्रदेश येथे पार पडल्या. सदरच्या स्पर्धेमध्ये भारताच्या पश्चिम विभागातील महाराष्ट्र, गुजराथ,मध्य प्रदेश,राजस्थान या राज्यातील विद्यापीठांचा समावेश होता. सदरच्या स्पर्धामध्ये पश्चिम विभागातील ७२ विद्यापीठांनी भाग…

Read Moreकु.रजत ज्योती रविकिरण तोरसकरची खेलो इंडिया आणि राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी दुसऱ्यांदा निवड
error: Content is protected !!