खारेपाटण विद्यालयाची प्राजक्ता ठाकूर देसाई ही विशेष सन्मानाने सन्मानित

कै. श्रीमती नीता नीलकंठ दीक्षित यांच्या स्मरणार्थ वाडा देवगड येथे दीक्षित फाउंडेशन आयोजित जिल्हास्तरीय भावगीत गायन स्पर्धा 2025 या स्पर्धेमध्ये शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटण प्रशालेची इयत्ता नववीतील विद्यार्थीनी कुमारी प्राजक्ता अभय ठाकूरदेसाई हिने सादर केलेल्या ‘जिवलगा कधी रे येशील…

Read Moreखारेपाटण विद्यालयाची प्राजक्ता ठाकूर देसाई ही विशेष सन्मानाने सन्मानित

नमो भालचंद्राय ग्रुपच्या वतीने दीपोत्सव स्पर्धेचा शुभारंभ

परमहंस भालचंद्र महाराज जन्मोत्सवा निमित्त स्पर्धेचे आयोजन घरगुती सजावट तसेच रिल स्पर्धा परमहंस भालचंद्र महाराज यांच्या२२१ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त कणकवली शहरातील नमो भालचंद्राय ग्रुपच्या वतीने दीपोत्सव स्पर्धेचे आयोजन केले आहे.याचा शुभारंभ गुरुवारी सायंकाळी बाजारातील आंबेआळी येथील नाना कोदे यांच्या घरगुती…

Read Moreनमो भालचंद्राय ग्रुपच्या वतीने दीपोत्सव स्पर्धेचा शुभारंभ

युवा संदेश प्रतिष्ठान च्या वतीने कनेडी येथे बेसिक रोबोटिक्स निर्मिती कार्यशाळेचे आयोजन…

माघी गणेश जयंतीच्या औचित्याने रविवार 26 व सोमवार 27 जानेवारी 2025 रोजी 10 ते 4 या वेळेत कनेडी हायस्कूल, सांगवे येथे बेसिक रोबोटिक्स निर्मिर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या युवा संदेश प्रतिष्ठान च्या वतीने कनेडी…

Read Moreयुवा संदेश प्रतिष्ठान च्या वतीने कनेडी येथे बेसिक रोबोटिक्स निर्मिती कार्यशाळेचे आयोजन…

खारेपाटण येथे ग्राम संवाद उपक्रम संपन्न..

कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी ग्रामसंवाद उपक्रमाचे उद्दिष्ट व महत्व समजावून देत ग्रामस्थांशी साधला संवाद जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांचे आदेशान्वये कणकवली पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील खारेपाटण या गावी कणकवली तालुका पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत…

Read Moreखारेपाटण येथे ग्राम संवाद उपक्रम संपन्न..

त्या स्पर्धांशी भालचंद्र महाराज संस्थानचा कोणताही संबंध नाही

संस्थान कडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती त्या स्पर्धांना भालचंद्र महाराज संस्थान ची मान्यता व परवानगी नाही परमहंस भालचंद्र महाराज यांचा १२१ वा जयंत्योत्सव गुरुवार दिनांक १६ जाने. २०२५ ते २० जाने. २०२५ पर्यंत विविध कार्यक्रमांनी साजरा करणेत येत आहे. हे सर्व कार्यक्रम…

Read Moreत्या स्पर्धांशी भालचंद्र महाराज संस्थानचा कोणताही संबंध नाही

मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांची खारेपाटण येथे सदिच्छा भेट

खारेपाटण केंद्र शाळा, खारेपाटण ग्रामपंचायत, खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच जलजीवन मिशन कामाची प्रत्यक्ष भेट देऊन केली पाहणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी आज बुधवारी दि.१५/१/२०२५ रोजी सकाळी १०.४५ वाजता वाजता कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावाला अचानक…

Read Moreमुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांची खारेपाटण येथे सदिच्छा भेट

दिविजा वृद्धाश्रमातील सर्व आजींनी साजरा केला हळदी कुंकवाचा कार्यक्रम

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशनच्या दिविजा वृद्धाश्रमात आजीनी पारंपारिक पद्धतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा केला. दिविजा वृद्धाश्रमातील आजी सौ रासम यांनी सुगड पूजन केले तर आश्रमातील कर्मचारी अश्विनी, अस्मि, सायली व अमृता यांनी सुगड पूजेसाठी सुबक रांगोळ्या व सजावट…

Read Moreदिविजा वृद्धाश्रमातील सर्व आजींनी साजरा केला हळदी कुंकवाचा कार्यक्रम

परमहंस भालचंद्र महाराज जन्मोत्सवा निमित्त दीपोत्सव व रील स्पर्धेचे आयोजन

16 ते 20 जानेवारी या कालावधीत होणार स्पर्धा भालचंद्र महाराज संस्थान व नमो भालचंद्र ग्रुप च्या वतीने आयोजन परमहंस भालचंद्र महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त, कणकवलीकरांच्या मनात नेहमीच उस्तुकता निर्माण करणारी दीपोत्सव स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे. भालचंद्र महाराज संस्थान व…

Read Moreपरमहंस भालचंद्र महाराज जन्मोत्सवा निमित्त दीपोत्सव व रील स्पर्धेचे आयोजन

पोदार इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण शैक्षणिक विकासा बरोबरच थ्रीडी प्रिंटींग सारखे नाविन्यपूर्ण उपक्रम

प्राचार्या राणी मारीया झेवियर यांची पत्रकार परिषदेत माहिती कणकवली येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलने आपल्या पाचव्या वर्षात प्रदार्पण करताना शैक्षणिक उत्कृष्टता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर पूर्ण लक्ष केंद्रीत करण्यासोबत थ्रीडी प्रिंटींग सारख्या नाविन्यपूर्ण शिक्षण तंत्रज्ञानाच्या एकात्मकतेसाठी वेगळे स्थान दिले आहे. विद्यार्थ्यांच्या…

Read Moreपोदार इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण शैक्षणिक विकासा बरोबरच थ्रीडी प्रिंटींग सारखे नाविन्यपूर्ण उपक्रम

देवगड बंदरामध्ये एलईडी मच्छीमारी करणाऱ्या नौकेवर कारवाई

सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांच्या न्यायालयात होणार सुनावणी १४ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ७.३२ वाजता देवगडच्या समुद्रकिनारी 16°20.947N 73°09.812E या ठिकाणी मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी, श्री. मुरारी भालेकर (सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी, परवाना अधिकारी, मालवण), नियमित गस्त घालत असताना, महाराष्ट्राच्या…

Read Moreदेवगड बंदरामध्ये एलईडी मच्छीमारी करणाऱ्या नौकेवर कारवाई

सिंधुदुर्गात प्राणीसंग्रहालय निर्मिती करा!

मंत्री नितेश राणेंची वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे मागणी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे सिंधुदुर्गात प्राणीसंग्रहालय उभारण्याची मागणी. वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन नितेश राणे यांनी प्राणीसंग्रहालय मागणीचे निवेदन दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्याला…

Read Moreसिंधुदुर्गात प्राणीसंग्रहालय निर्मिती करा!

आचरा रामेश्वर मंदिरात सूर्यनमस्कार सेवेला उस्फुर्त प्रतिसाद

वेदशाळा, शाळकरी विद्यार्थी, स्त्री षुरुष आबालवृद्ध झाले सहभागी सूर्य नसता तर पृथ्वीवर जीवन शक्य झाले नसते. सूर्यनमस्कार हे प्राचीन तंत्र आहे सूर्यदेवाच्या प्रती  कृतज्ञता व्यक्त केली जाते. कारण सूर्य हा पृथ्वीवरील समस्त जीवसृष्टीचा स्रोत आहे. आज आचरा इनामदार श्रीदेव रामेश्वर मंदिरात मकर…

Read Moreआचरा रामेश्वर मंदिरात सूर्यनमस्कार सेवेला उस्फुर्त प्रतिसाद
error: Content is protected !!