त्रिंबक बगाडवाडी येथे भरदिवसा सकाळी घरफोडीमागिल दरवाजा फोडून कपाटातील रक्कम बनावट दागिने चोरले

आचरा कणकवली रस्त्यावर त्रिंबक बगाडवाडी येथे राहणारे केंद्र प्रमुख राजेंद्र प्रसाद गाड सर यांच्या घरात भर दिवसा गुरुवारी सकाळी घराचा मागिल दरवाजा फोडून चोरट्यांनी घरातील कपाटे फोडून कपाटातील वेगवेगळ्या भागात ठेवलेली अंदाजे पंचवीस हजार रुपये रक्कम आणि कपाटातील बनावट दागिने…

Read Moreत्रिंबक बगाडवाडी येथे भरदिवसा सकाळी घरफोडीमागिल दरवाजा फोडून कपाटातील रक्कम बनावट दागिने चोरले

साकेडी ग्रामपंचायत सदस्य समीक्षा परब अपात्र

युवासेना विभागप्रमुख किरण वर्दम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती तक्रार बिनविरोध निवडून आल्यानंतर निवडणूक खर्च सादर न केल्याचा ठपका अर्जदार च्या वतीने ॲड. विलास परब यांचा युक्तिवाद कणकवली तालुक्यातील साकेडी ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक 3 च्या महिला सदस्य समीक्षा संतोष परब यांनी…

Read Moreसाकेडी ग्रामपंचायत सदस्य समीक्षा परब अपात्र

फोंडाघाट बावीचे भाटले विठ्ठल रखुमाई मंदिर येथे 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह

नवसाला पावनारे भक्तांच्या हाकेला धावणारे  फोंडाघाट बावीचे भाटले येथील प्रसिद्ध  जागृत देवस्थान आहे .गेली 125 वर्षे अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जात आहे. श्री श्री श्री पंढरीनाथ उत्कर्ष मंडळ,फोंडाघाट बावीचे भाटले ,ता.कणकवली यांच्या वतीने 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 2025…

Read Moreफोंडाघाट बावीचे भाटले विठ्ठल रखुमाई मंदिर येथे 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह

श्री उगवादेवीचा 24 रोजी गोंधळ उत्सव

उपस्थित राहण्याचे करण्यात आले आहे आवाहन श्री आई उगवादेवी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव अखिल ओलवन ग्रामस्थ परिवार (ओलवन दाजीपुर)यांच्या वतीने 24 जानेवारी रोजी उगवदेवी मंदिर येथे सायंकाळी 7 वा. ते पहाटे 5 वाजेपर्यंत आजोजित करण्यात आलेला आहे.रात्री पालखी मिरवणूक काढण्यात…

Read Moreश्री उगवादेवीचा 24 रोजी गोंधळ उत्सव

तिलारी प्रकल्पाची पाईपलाईन कोसळली

बोगस कामामुळे लाखो रुपये पाण्यात घोटगे, परमेत उभे राहणार पाणी संकट केळी बागायती,शेती सुकून जाण्याची भीती तिलारी प्रकल्पाची पाईपलाईन कोसळल्याने घोटगे,परमे येथील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा पाणी संकट उभे राहिले आहे.घोटगेवाडीतून घोटगे, परमेकडे जाणारी तिलारी प्रकल्पाची नदीच्या दोन्ही बाजूच्या कालव्याला जोडणारी…

Read Moreतिलारी प्रकल्पाची पाईपलाईन कोसळली

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मालवण शिवसेनेच्या रक्तदान शिबीराला उत्स्फ़ुर्त प्रतिसाद

समाजकारण हा शिवसेनेचा आत्मा आहे. -वैभव नाईक

Read Moreबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मालवण शिवसेनेच्या रक्तदान शिबीराला उत्स्फ़ुर्त प्रतिसाद

शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाची ती बैठक चिपि विमानतळा संदर्भात नव्हती

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून स्पष्टीकरण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी माजी आमदार वैभव नाईक, परशुराम उपरकर, राजन तेली, संदेश पारकर, हे जिल्हाधिकाऱ्यांच्या दालना मध्ये उपस्थित होते. यादरम्यान ते या दालना मधून बाहेर पडत असतानाच चिपी विमानतळाच्या संदर्भातील आय आर बी…

Read Moreशिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाची ती बैठक चिपि विमानतळा संदर्भात नव्हती

ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेतील 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी प्रशालेत संपन्न.

कणकवली/मयूर ठाकूर .या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारी अभियंता सा. बां.विभाग कणकवली चे सन्माननीय श्री. अजयकुमारसर्वगोड साहेब उपस्थित होते.संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल यांनी सन्माननीय श्री. सर्वगोड साहेबांचे पुषपगुच्छ देऊन स्वागत केले.श्री.सर्वगोड साहेब यावेळी बोलताना म्हणाले की महान व्यक्तीनं प्रमाणे प्रामाणिक…

Read Moreज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेतील 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी प्रशालेत संपन्न.

कणकवलीत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे जयंती होणार साजरी

उपस्थित राहण्याचे करण्यात आले आहे आवाहन हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती 23 जानेवारी 2025 रोजी कणकवली शाखेत सकाळी 10 वाजता साजरी करण्यात येणार आहे. यानंतर सकाळी 10.30 वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी फळे वाटप करण्यात येणार आहे. तरी कणकवली…

Read Moreकणकवलीत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे जयंती होणार साजरी

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २२ रोजी मालवण मध्ये तर २३ रोजी कुडाळ मध्ये रक्तदान शिबीर

Read Moreहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २२ रोजी मालवण मध्ये तर २३ रोजी कुडाळ मध्ये रक्तदान शिबीर

वामनराव महाडिक विद्यालयात वार्षिक गुणगौरव सोहळा संपन्न

फक्त प्रयत्न नव्हे तर योग्य प्रयत्न माणसाला अचूक ध्येय्यापर्यंत नेतात:दीक्षांत देशपांडे कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून कला-क्रीडा-ज्ञान या सर्वच क्षेत्रात यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याचा दिवस म्हणजे बक्षिस वितरण. तळेरे ग्रामस्थांच्या दातृत्व भावनेतून आणि अप्पांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या वास्तूमध्ये ग्रामीण भागातील मुले…

Read Moreवामनराव महाडिक विद्यालयात वार्षिक गुणगौरव सोहळा संपन्न
error: Content is protected !!