
आरोग्य विभागामार्फत शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
तब्बल 250 हुन अधिक विद्यार्थ्यांची करण्यात आली तपासणी पीएम श्री जि प शाळा कणकवली क्रमांक 03,येथे शालेय मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर दि.06/02/25रोजी घेण्यात आले या शिबिरामध्ये 250 मुलांची आरोग्य तपासणी बरोबरच, ब्लड ग्रुप, ईतर रक्ताच्या तपासणी करण्यात येऊन जवळपास 100…










