
साकेडी माऊली स्पोर्ट आयोजित साकेडी प्रीमियर लीग स्पर्धेचे शानदार उद्घाटन
अनेक बक्षिसांची खैरात, दोन दिवस चालणार स्पर्धा साकेडी प्रीमियर लीग चषकाचा मानकरी ठरणार उद्या कणकवली तालुक्यातील साकेडी येथील माऊली स्पोर्ट मित्र मंडळ साकेडी तांबळवाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या साकेडी प्रीमियर लीग या वर ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गावचे…










