
मालवण शहरातील युवकांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
युवकांमध्ये आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाची भुरळ मालवण शहरातील कीनारपट्टी भागातील युवकांनी आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन माजी. बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या माध्यमातून आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे.मालवण किनारपट्टीवर…










