शनिवारी ‘संतरंग’ उलगडणार ‘प्रवास वारीचा… विठ्ठल भेटीचा’ !

सिंधुदुर्गातील ४५ ते ५० कलाकारांचा भक्तिमय आविष्कार आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणानंतर आता कुडाळ नगरीत विठ्ठलभक्तीचा अनोखा सोहळा रंगणार आहे. सई एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि हर्षनाद सादर करीत असलेल्या ‘संतरंग – प्रवास वारीचा… विठ्ठल भेटीचा…’ या आगळ्यावेगळ्या संगीत नृत्य, नाट्य आणि संगीतमय…

Read Moreशनिवारी ‘संतरंग’ उलगडणार ‘प्रवास वारीचा… विठ्ठल भेटीचा’ !

शिवसेनेतर्फे विनायक राऊत यांच्या विरोधात संताप निदर्शने

विनायक राऊत यांच्या विरोधात महिलांची जोरदार घोषणाबाजी कारवाई करण्याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात दिले निवेदन आपल्या सुनेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याच्या गंभीर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उबाठा पक्षाचे नेते व माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचे कुटुंबीय तसेच भोंदू बाबांविरुद्ध तात्काळ कडक…

Read Moreशिवसेनेतर्फे विनायक राऊत यांच्या विरोधात संताप निदर्शने

इंटरनॅशनल ओलंपियाड स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडे चे नेत्र दीपक यश

कणकवली/प्रतिनिधी इंडियन टॅलेंट ओलंपियाड यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इंटरनॅशनल ओलिंपियाड या परीक्षेच्या सेकंड राउंड मध्ये ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. यामध्ये इंग्लिश ओलंपियाड या परीक्षेत इयत्ता सातवीतील तनिष्क निलेश ठाकूर…

Read Moreइंटरनॅशनल ओलंपियाड स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडे चे नेत्र दीपक यश

जीवे मारण्याची धमकी आणि शिवीगाळ प्रकरणी गोव्यातून एकास घेतले ताब्यात

एलसीबीची धडक कारवाई दोडामार्ग पोलिसांच्या दिले ताब्यात दोडामार्ग येथील रोहन सुभाष चव्हाण यांच्या अंगावर त्यांना मारण्याच्या हेतूने धावून जात त्यांना शिवीगाळ केली. तसेच मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गोव्यातील तरुणाला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करून…

Read Moreजीवे मारण्याची धमकी आणि शिवीगाळ प्रकरणी गोव्यातून एकास घेतले ताब्यात

ओंकार तेली करत असलेले समाजोपयोगी काम खूप महत्वाचे – आमदार निलेश राणे

कुडाळ मध्ये वैकुंठ रथाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण ओंकार तेली हे कुडाळच्या नागरिकांसाठी साध्याच पण महत्वाच्या गोष्टीतुन करत असलेले समाजोपयोगी काम खूप महत्वाचे आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे, असे कौतुकोद्गार आमदार निलेश राणे यांनी काढले.…

Read Moreओंकार तेली करत असलेले समाजोपयोगी काम खूप महत्वाचे – आमदार निलेश राणे

दिवंगत हेमलता कुडाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध सेवाभावी कार्यक्रम

दिवंगत हेमलता कुडाळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ नगरसेवक विलास कुडाळकर व त्यांच्या कुटुंबीयांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले तसेच स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण केले.दिवंगत हेमलता कुडाळकर यांच्या पन्नासाव्या जयंतीनिमित्त कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक विलास कुडाळकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब…

Read Moreदिवंगत हेमलता कुडाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध सेवाभावी कार्यक्रम

महिला रुग्णालयातील त्या ५२ कर्मचाऱ्यांना दिलासा

आमदार निलेश राणे यांचे प्रयत्न थकीत ३६ लाख वेतन अदा होणार, सोबत सप्टेंबर पर्यंतची मुदतवाढ येथील महिला बालरूग्णालयात काम करणाऱ्या ५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या निविदेची मुदत संपल्यामुळे महिला रुग्णालय येथे काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे मिळून ३६ लाख रुपये वेतन…

Read Moreमहिला रुग्णालयातील त्या ५२ कर्मचाऱ्यांना दिलासा

बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांमध्ये ऐतिहासिक सुधारणा

श्रमिक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांची माहिती महाराष्ट्र शासनाने कामगार वर्गासाठी एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा’च्या अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या लाखो कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या जुन्या योजनांमध्ये आमूलाग्र बदल करून,…

Read Moreबांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांमध्ये ऐतिहासिक सुधारणा

कुडाळ शहरातील सर्व शाळा व शासकीय इमारतींमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’करा

मंदार शिरसाट यांची जिल्हाधिकरी तृप्ती धोंडमीसे यांच्याकडे मागणी शहराचा वाढता विस्तार आणि वाढत्या शहरीकरणामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी कुडाळ शहरातील सर्व शाळा आणि शासकीय आस्थापनांमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ (Rain Water Harvesting) बंधनकारक करण्यात…

Read Moreकुडाळ शहरातील सर्व शाळा व शासकीय इमारतींमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’करा

‘रघुपती राघव राजाराम’ काँग्रेसचे राम मंदिरातील चोरी प्रकरणी अनोखे आंदोलन

राम मंदिरा मधील कथीत दान चोरी प्रकरणी केला निषेध अयोध्या येथील श्री राम मंदिर मधील दानपेटीतील दान चोरी प्रकरणाबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आज कणकवली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘रघुपती राघव राजाराम’ कार्यक्रमाचे (आंदोलन) आयोजन करण्यात आले.​ या आंदोलनात…

Read More‘रघुपती राघव राजाराम’ काँग्रेसचे राम मंदिरातील चोरी प्रकरणी अनोखे आंदोलन

कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट

वाढदिवसानिमित्त नारायण राणे व नीलम राणे यांनी दिल्या संदेश पारकर यांना शुभेच्छा संदेश पारकर यांच्या राणेंशी झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या कणकवली चे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांची…

Read Moreकणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन

कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे प्रतिपादन कणकवली शहर विकास आघाडी आयोजित चित्रकला स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक सुप्त कलाकार दडलेला असतो. चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी एक हक्काचे आणि उत्तम व्यासपीठ मिळवून देते,” असे प्रतिपादन नगराध्यक्ष संदेश…

Read Moreविद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन
error: Content is protected !!