हळवल गावचे मानकरी व प्रतिष्ठित नागरिक गोविंद परब यांचे निधन

हळवल गावचे मानकरी व प्रतिष्ठित नागरिक गोविंद यशवंत परब (रा. हळवल परबवाडी, वय 85 ) यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी दुःखद निधन झाले. गोविंद परब हे हळवल गावचे प्रमुख मानकरी होते. अत्यंत मनमिळावू आणि सुस्वभावी व्यक्ती म्हणून ते परिचित होते. त्यांच्या…

Read Moreहळवल गावचे मानकरी व प्रतिष्ठित नागरिक गोविंद परब यांचे निधन

असलदे सोसायटी बॅंक स्तर व संस्था पातळीवर १०० टक्के कर्ज वसुलीत अव्वल

कणकवली तालुक्यात ३७ विकास संस्थांमध्ये असलदे सोसायटी ठरली एकमेव पात्र शेतकरी सभासदांच्या सहकार्यामुळे संस्थेची प्रगती चेअरमन भगवान लोके यांचे प्रतिपादन कणकवली तालुक्यात श्री रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. असलदे या संस्थेच्या माध्यमातून गावातील शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीने भात पिक…

Read Moreअसलदे सोसायटी बॅंक स्तर व संस्था पातळीवर १०० टक्के कर्ज वसुलीत अव्वल

झाड पडल्याने कणकवली शहरात घराचे नुकसान

नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून झाड हटवले कणकवली शहरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे गणपती साना परिसरातील चौंडेश्वरी मंदिर नजीक असलेल्या नयन सुतार यांच्या घरावर झाडाची मोठी फांदी पडल्याने सिमेंटचे पत्रे फुटून नुकसान झाले. तसेच घराच्या बाहेर लावलेल्या दुचाकीचेही नुकसान झाले. ही घटना…

Read Moreझाड पडल्याने कणकवली शहरात घराचे नुकसान

चिंदर लब्देवाडी येथे घरावर झाड पडून नुकसान

चिंदर लब्दे वाडी येथील अनिल वसंत लब्दे यांच्या घरावर शनिवारी पहाटे जंगली झाड पडून छप्पराचे सुमारे तीस ते चाळीस हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.चिंदर लब्दे वाडी येथील अनिल लब्दे आपल्या पत्नीसह राहतात.शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास वादळी वाऱ्याने…

Read Moreचिंदर लब्देवाडी येथे घरावर झाड पडून नुकसान

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालयातर्फे ग्रंथप्रदर्शन आणि वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

शेतीविषयक आधूनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने शेतीविषयक पुस्तकांचे प्रदर्शन आणिपर्यावरण संवर्धनाबाबत जागृती व्हावी म्हणून गेली नऊ वर्षे सतत वृक्षारोपण आणि ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करणा-याश्री रामेश्वर वाचन मंदिर आचरा तर्फे शनिवारी शेती विषयक पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन तसेच कार्यकारिणी सदस्या श्रीम. वैशाली…

Read Moreश्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालयातर्फे ग्रंथप्रदर्शन आणि वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

महामार्गावर जानवली येथे ट्रक बॅरिकेट मध्ये घुसला

रविवारी पहाटेच्या सुमारास घडला अपघात महामार्गावर जानवली येथील हॉटेल रिलॅक्स नजीक आज रविवारी पहाटेच्या सुमारास गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या बॅरिकेटच्या कठड्यावर घुसल्याने महामार्गाला लावण्यात आलेली लोखंडी बॅरिकेट अक्षरशः चकाचूर होत तुटून गेली.…

Read Moreमहामार्गावर जानवली येथे ट्रक बॅरिकेट मध्ये घुसला

पोलीस हवालदार प्रकाश गवस यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती

वाहतूक शाखेत काम करताना कायद्याच्या अंमलबजावणी सोबत जनजागृतीचे ही महत्त्वपूर्ण काम प्रकाश गवस यांचे सर्व स्तरातून केले जाते अभिनंदन सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखे मधील पोलीस हवालदार प्रकाश गवस यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर बढती देण्यात आली आहे. प्रकाश गवस…

Read Moreपोलीस हवालदार प्रकाश गवस यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती

एआय युगात सिंधुदुर्गचा ऐतिहासिक प्रवेश

मार्व्हल कंपनी आणि जिल्हा प्रशासनामध्ये एआय सहकार्याचा ऐतिहासिक करार पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करारनामा पूर्ण जिल्हाधिकारी व मार्व्हल सिईओच्या झाल्या स्वाक्षऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या भविष्यातील तंत्रज्ञानाची पावले आता सिंधुदुर्गच्या मातीत उमटू लागली आहेत. राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने सिंधुदुर्ग…

Read Moreएआय युगात सिंधुदुर्गचा ऐतिहासिक प्रवेश

कणकवली जाणवली मधील दत्त मूर्तीची धाडसी चोरी

घटनास्थळी जिवंत काडतुसांनी भरलेलं रिव्हॉल्वर व कटावणी सापडली 3 तारीख ला मंदिराची काही जणांकडून करण्यात आली होती रेकी कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या नेतृत्वाखाली घटनेचा तपास सुरू कणकवली तालुक्यातील जाणवली कृष्णनगरी या ठिकाणी असलेल्या स्वयंभू दत्त मंदिरांमधील धातूची मूर्ती…

Read Moreकणकवली जाणवली मधील दत्त मूर्तीची धाडसी चोरी

बांधा येथील बुलेट चोराला एलसीबी कडून शिताफिने ताब्यात

बुलेट चोरी प्रकरणी करण्यात आला होता गुन्हा दाखल बांदा येथे रॉयल एनफिल्ड कंपनीची हिमालयन मॉडेल बुलेट चोरणाऱ्या गोवा राज्यातील म्हापसा येथील रहिवासी असलेल्या भुवन तिलकराज पिल्ले (वय 19) या चोरट्याच्या मुसक्या एलसीबी सिंधुदुर्ग च्या पथकाने 4 जुलै रोजी आवळल्या आहेत.…

Read Moreबांधा येथील बुलेट चोराला एलसीबी कडून शिताफिने ताब्यात

एसएसपीएम वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून पाचव्या वर्षाची मान्यता

महाविद्यालयात नवीन १५० विद्यार्थ्यांचा प्रवेश होणार सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील एसएसपीएम वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग नवी दिल्ली यांचेकडून नुकतीच एमबीबीएस अभ्यासक्रमास पूर्ण मान्यता प्राप्त झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५- २६ या वर्षासाठी आता नवीन १५० विद्याथ्यांचा प्रवेश महाविद्यालयात होणार आहे.…

Read Moreएसएसपीएम वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून पाचव्या वर्षाची मान्यता

संजय घोडावत आय . आय . टी व मेडिकल अकॅडमीच्या उत्कर्षा हळींगळे ची NEET – २०२५ मध्ये चमकदार कामगिरी

अतिग्रे : NEET 2025 परीक्षेत उत्कर्षा हळींगळे या विद्यार्थीनीने ७२० गुणांपैकी ६३३ गुण मिळवून तसेच ऑल इंडिया रँक १९३ व कॅटेगरी रँक ४५ प्राप्त करून संपूर्ण देशात संजय घोडावत आय . आय . टी व मेडिकल अकॅडमीचे नाव उंचावले आहे…

Read Moreसंजय घोडावत आय . आय . टी व मेडिकल अकॅडमीच्या उत्कर्षा हळींगळे ची NEET – २०२५ मध्ये चमकदार कामगिरी
error: Content is protected !!