ठाकरे गटाला मालवण मध्ये धक्का, तीन नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश

मालवण मधील तीन नगरसेवक आज ठाकरे गटाला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत यतीन खोत, मंदार केणी, दर्शना कासवकर आणि भाई कासवकर असे चौघेजण आज भाजपमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. आज दहा वाजता प्रदेश कार्यालयात…

Read Moreठाकरे गटाला मालवण मध्ये धक्का, तीन नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश

घरफोडी प्रकरणात आंतरराज्य टोळीच्या दोन चोरट्यांना बेंगलोर मधून अटक

सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई सिंधुदुर्गा सहित राज्यभरातील घरफोड्यांची प्रकरणे उघडकीस येणार सावंतवाडी येथे अज्ञात आरोपींनी श्रमविहार कॉलनी येथील घरामध्ये अनधिकृत प्रवेश करुन घरफोडीचा प्रयत्न केला. तसेच लक्ष्मीनगर येथील घरासमोरील एक मोटार सायकल व वेलनेस रिसॉर्ट समोरील मोटार सायकल…

Read Moreघरफोडी प्रकरणात आंतरराज्य टोळीच्या दोन चोरट्यांना बेंगलोर मधून अटक

मंत्री नितेश राणेंमुळे चर्मकार समाजाची विकासकामे लागतील मार्गी – संजय कदम

चर्मकार समाजाच्या विविध संघटना पदाधिकाऱ्यांचा भाजपात पक्षप्रवेश राज्याचे मत्स्योद्योग, बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून चर्मकार समाजबांधवांची प्रलंबित असलेली विकासकामे मार्गी लागतील. नामदार नितेश राणे यांची विकासाभिमुख कार्यपद्धती सर्वश्रुत आहे. गावागावातील चर्मकार समाजाची स्मशानशेड, समाजमंदिर यासारखे…

Read Moreमंत्री नितेश राणेंमुळे चर्मकार समाजाची विकासकामे लागतील मार्गी – संजय कदम

शेतकऱ्यांना उत्पादन वाढविणारी श्री भात लागवड पद्धत फायद्याची –विवेक रंगे

खत बियाण्यांच्या वाढत्या किंमती मुळे शेती करणे मोठ्या खर्चाचे बनले आहे.यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी भात लागवडीची श्री पद्धत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याचे मत कृषी सेवक विवेक रेगे यांनी आचरा डोंगरेवाडी येथे व्यक्त केले.युएनडीफी जीसीएफ व तालुका कृषी अधिकारी…

Read Moreशेतकऱ्यांना उत्पादन वाढविणारी श्री भात लागवड पद्धत फायद्याची –विवेक रंगे

गोव्या मधून चोरीला गेलेली स्कूटर कणकवली मध्ये सापडली

महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांकडून स्कूटर मालकाच्या ताब्यात नाईक पेट्रोल पंप वागदे आवारात एप्रिल महिन्यापासून यामाहा स्कूटर नंबर (GA03AH6451) होती.पेट्रोल पंपावरील अक्षय मेस्त्री याने महामार्ग पोलीस केंद्र ओसरगाव कणकवली चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गवस यांना कळविली.सदर स्कूटर मालक यांच्याशी…

Read Moreगोव्या मधून चोरीला गेलेली स्कूटर कणकवली मध्ये सापडली

मंत्री नितेश राणेंमुळे चर्मकार समाजाची विकासकामे लागतील मार्गी – संजय कदम

चर्मकार समाजाच्या विविध संघटना पदाधिकाऱ्यांचा भाजपात पक्षप्रवेश राज्याचे मत्स्योद्योग, बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून चर्मकार समाजबांधवांची प्रलंबित असलेली विकासकामे मार्गी लागतील. नामदार नितेश राणे यांची विकासाभिमुख कार्यपद्धती सर्वश्रुत आहे. गावागावातील चर्मकार समाजाची स्मशानशेड, समाजमंदिर यासारखे…

Read Moreमंत्री नितेश राणेंमुळे चर्मकार समाजाची विकासकामे लागतील मार्गी – संजय कदम

MCZMA कमिटीला केंद्राची मंजुरी;*पर्यावरणाच्या निमित्ताने येणारे सर्व अडथळे दूर

पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती मागणी केंद्रीयमंत्री भुपेंद्र यादव यांची घेतली होती भेट सिंधुदुर्गातील अनेक पर्यावरणाशी संबंधित प्रलंबित विकासकामांना मिळणार गती राज्याच्या पातळीवर mczma ची कमिटी स्थापन होण्यासाठी महिन्याभरापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी केली. नंतर केंद्रीयमंत्री…

Read MoreMCZMA कमिटीला केंद्राची मंजुरी;*पर्यावरणाच्या निमित्ताने येणारे सर्व अडथळे दूर

वाढवण बंदर येथे सिंधुदुर्गातील तरुणांसाठी रोजगाराची नवी दालने

पहिल्या टप्प्यात ५ ते ७ हजार नोकऱ्या उपलब्ध होणार पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती पालघर जिल्ह्यात होत असलेल्या वाढवण बंदराचा फायदा सिंधुदुर्ग लाही होणार आहे. पहिल्या टप्प्यात 5 ते 7 हजार नोकऱ्या उपलब्ध होतील. त्यासाठी ज्या जिल्ह्यांची निवड…

Read Moreवाढवण बंदर येथे सिंधुदुर्गातील तरुणांसाठी रोजगाराची नवी दालने

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांचा युनिस्कोच्या यादीत समावेश झाला ही अभिमानाची बाब

पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती राज्य सरकारकडून जनहिताचे निर्णय केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवर समन्वयाने काम करत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले सिंधुदुर्ग आणि ऐतिहासिक आरमाराची राजधानी असलेला…

Read Moreछत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांचा युनिस्कोच्या यादीत समावेश झाला ही अभिमानाची बाब

फोटोग्राफर नितीन उर्फ बाबू मुसळे यांचे निधन

कलमठ-बाजारपेठ येथील रहिवाशी व फोटोग्राफर नितीन उर्फ बाबू दत्ताराम मुसळे (४७) यांचे रविवारी मुंबई येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांनी काही काळ फोटोग्राफी व्यवसाय केला. त्यानंतर कलमठ-बाजारपेठ येथे वडापाव विक्रीचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायावर तो कुटुंबाचा उदरनिर्वाह…

Read Moreफोटोग्राफर नितीन उर्फ बाबू मुसळे यांचे निधन

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे धडे देणार

पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन कनेडी गट शिक्षण मंडळाचा वर्धापन दिन उत्साहात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच नोकरी मिळणे महत्त्वाचे आहे. यासाठी कौशल्य विकासाचे धडे प्रत्येक शाळेमध्ये दिले जातील असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी आज येथे बोलताना केले.…

Read Moreग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे धडे देणार

भिरवंडे कदमवाडी येथील ग्रामस्थांचा भाजप मध्ये प्रवेश

उबाठा विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांना मोठा धक्का भिरवंडे येथील उबाठा चे कार्यकर्ते व भिरवंडे विकास सोसायटी चे संचालक संजय उर्फ छोटु कदम व भिरवंडे कदम वाडी येथील ग्रामस्थानी नुकताच पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला यावेळी…

Read Moreभिरवंडे कदमवाडी येथील ग्रामस्थांचा भाजप मध्ये प्रवेश
error: Content is protected !!