कणकवलीतील सुवर्णकार प्रशांत साटविलकर यांचे निधन

शहरातील विद्यानगर येथील रहिवासी सुवर्णकार प्रशांत सदानंद साटविलकर (52) यांचे मंगळवारी सायंकाळी खाजगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले.गेले काही महिने ते आजारी असल्याने त्यांच्यावर मुंबई येथे उपचार करण्यात आले होते. गेले दोन दिवसांपूर्वीच पुन्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना कणकवलीतील…

Read Moreकणकवलीतील सुवर्णकार प्रशांत साटविलकर यांचे निधन

कणकवली तालुक्यातील 64 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर

कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढली आरक्षण सोडत अनेक इच्छुकांची पत्ते कट, तर काहींना अनपेक्षित धक्का कणकवली तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत आज तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या उपस्थितीमध्ये कणकवली नगर वाचनालयाच्या सभागृहामध्ये करण्यात आली. यापूर्वी झालेली…

Read Moreकणकवली तालुक्यातील 64 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर

नितेश राणेंनी वाढवण बंदरातील नोकऱ्यांचे आमिष देण्यापेक्षा नारायण राणेंनी घोषणा केलेल्या रेडी बंदरातील नोकऱ्यांचे काय झाले? हे सांगावे

माजी आमदार वैभव नाईक यांचा राणेंना सवाल जेटींसह इतरही मोठे प्रकल्प येथे राबवायचे होते. मात्र सामंजस्य कराराचेही उल्लंघन करत राणेंच्या भागीदाराने रेडी बंदराचा कोणताच विकास केलाच नाही. त्यामुळे हजारो लोकांना या रेडी बंदराच्या माध्यमातून नोकरी देण्याची राणेंची घोषणा फोल ठरली.…

Read Moreनितेश राणेंनी वाढवण बंदरातील नोकऱ्यांचे आमिष देण्यापेक्षा नारायण राणेंनी घोषणा केलेल्या रेडी बंदरातील नोकऱ्यांचे काय झाले? हे सांगावे

काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते विकास सावंत यांचे दुःखद निधन

सिंधुदुर्गातील एक काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते आणि राणी पार्वती देवी विद्यालय सावंतवाडी या विद्यालयाचे अध्यक्ष विकास सावंत यांचे थोड्या वेळापूर्वी दुःखद निधन झाले आहे… काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होते… काँग्रेसची जिल्हा परिषदेमध्ये सत्ता असताना वित्त व बांधकाम सभापती पद…

Read Moreकाँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते विकास सावंत यांचे दुःखद निधन

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी विजय खरात यांची निवड

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी फेरनिवडीचे पत्र देत ही निवड केली जाहीर ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी विजय श्यामसुंदर खरात यांची फेरनिवड करण्यात आली आहे. महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी फेरनिवडीचे पत्र देत ही निवड जाहीर…

Read Moreऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी विजय खरात यांची निवड

आचरा येथे कॅन्सर डायग्नेस्टीक व्हॅन मार्फत कर्करोग तपासणी

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते शिबिराचा झाला शुभारंभ आचरा–अर्जुन बापर्डेकरकर्करोगाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी मनातील भीती कमी व्हावी ,लोकांना कर्करोगाची सुरुवातीची चिन्हे आणि लक्षणे ओळखता यावीआदी उद्देशाने महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र…

Read Moreआचरा येथे कॅन्सर डायग्नेस्टीक व्हॅन मार्फत कर्करोग तपासणी

मोबाईल आणि इंटरनेटचा वापर विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनासाठी करावा – घनश्याम गांवकर

घाडीगांवकर समाज गुणवंत सत्कार सोहळा संपन्न सध्याचे युग हे इंटरनेटचे युग आहे आणि या युगात विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि इंटरनेटचा वापर केवळ ज्ञानार्जनासाठी करावा .आपल्या करिअरची ध्येयनिश्चिती करून ते ध्येय गाठण्यासाठी अथक प्रयत्न करावे, असे मार्गदर्शन क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज,…

Read Moreमोबाईल आणि इंटरनेटचा वापर विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनासाठी करावा – घनश्याम गांवकर

राजकोट किल्ल्यावरील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीच्या भूसंपादनात सत्ताधारी व अधिकाऱ्यांकडून पुन्हा भ्रष्टाचार!

मालवण शहरात प्रति गुंठा ३० लाख रु. प्रमाणे ९८ गुंठे खाजगी जमीन खरेदीसाठी ३० कोटींचा शासनाकडे प्रस्ताव माजी आमदार वैभव नाईक यांचा खळबळजनक आरोप

Read Moreराजकोट किल्ल्यावरील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीच्या भूसंपादनात सत्ताधारी व अधिकाऱ्यांकडून पुन्हा भ्रष्टाचार!

पर्यटकांसाठी काचेचा साकव, परंतु शाळकरी विद्यार्थी व स्थानिक नागरिकांसाठी कोणतीही सोय नाही

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप नापणे येथे बांधलेला “तो” साकव देखील तकलादु नापणे धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काचेचा साकव बांधण्यात आला. जिल्ह्यात पर्यटक यावेत याबद्दल आम्हाला आनंदच आहे. मात्र एकीकडे पर्यटकांसाठी काचेचा साकव बांधताना दुसरीकडे गोरगरीब जनतेला…

Read Moreपर्यटकांसाठी काचेचा साकव, परंतु शाळकरी विद्यार्थी व स्थानिक नागरिकांसाठी कोणतीही सोय नाही

मालवणचे “बिरमोळे सर “गेले!!

डॉ. प्रवीण, डॉ.भगवान बिरमोळे यांना पितृशोक मालवणच्या ख्यातनाम अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल च्या अनेक माजी विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडविणारे शिस्तप्रिय म्हणून ओळख असलेले जयवंत भगवान बिरमोळे तथा “बिरमोळे सर” (वय 91) यांचे काल रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मालवण तालुक्यातील त्यांच्या…

Read Moreमालवणचे “बिरमोळे सर “गेले!!

यशोशिखरावर जाण्यासाठी आई-वडिल, गुरु, मित्र यासोबतच शत्रू आणि स्पर्धक सुद्धा आवश्यक !

माजी मुख्याध्यापिका सौ. स्वाती वालावलकर यांचे प्रतिपादन कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाज सेवा मंडळ कणकवली यांच्या वार्षिक गुणवंत गुणगौरव समारंभ उत्साहात उत्तम नागरिक होण्यासाठी मातृपितृ आणि गुरुच्या ऋणाबरोबरच देशऋण ही मानणे आवश्यक आहे आणि आपल्याला घडवताना आई वडिलांनी केलेल्या त्यागाची…

Read Moreयशोशिखरावर जाण्यासाठी आई-वडिल, गुरु, मित्र यासोबतच शत्रू आणि स्पर्धक सुद्धा आवश्यक !

यतीन खोत ,मंदार केणी, दर्शना कासवकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

ठाकरे गटाला मालवण मध्ये धक्का, नगरसेवकांनी केला भाजप प्रवेश मालवण मधील तीन नगरसेवकांनी आज ठाकरे गटाला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यतीन खोत, मंदार केणी, दर्शना कासवकर आणि भाई कासवकर असे चौघेजण आज भाजपमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या…

Read Moreयतीन खोत ,मंदार केणी, दर्शना कासवकर यांचा भाजपमध्ये प्रवेश
error: Content is protected !!