कॉकरोज जनता पार्टीच्या नावाखाली भाजपा कार्यकर्त्यांच्या नावाच्या फेक पोस्ट

भाजपा युवा मोर्चा शिष्टमंडळाची पोलिसांत तक्रार तातडीने कारवाई करा अन्यथा भाजपा युवा मोर्चा पुढील पाऊल उचलणार Chockroch Janata Party” या इन्स्टा पेजवरून भारतीय जनता पार्टीच्या सक्रिय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे फोटो वापरून “Chockroch Janta Party” या पक्षाचे पदाधिकारी असल्याप्रमाणे खोट्या व…

Read Moreकॉकरोज जनता पार्टीच्या नावाखाली भाजपा कार्यकर्त्यांच्या नावाच्या फेक पोस्ट

सिंधुदुर्गात अवैध धंद्यांना पोलिसांचा पाठींबा?

आमदार निलेश राणेंच्या पोस्टने खळबळ पत्रकार परिषदेत करणार खुलासा सिंधुदुर्गच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आमदार निलेश राणे यांनी सोशल मीडियावर एक गंभीर आरोप करणारी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत आणि त्या धंद्यांना…

Read Moreसिंधुदुर्गात अवैध धंद्यांना पोलिसांचा पाठींबा?

संजय घोडावत इन्स्टिट्यूट च्या कु. साईशा गावंडे विद्यार्थिनीला ७० लाखांचे स्टार्टअप फंडिंग मंजूर

अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट आणि वायफाय फाउंडेशन पुणे यांच्यात विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम व उद्योजकता वाढवण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या अंतर्गत संजय घोडावत इन्स्टिट्यूट कॅम्पसमध्ये अत्याधुनिक वायफाय फाउंडेशन इन्क्युबॅशन सेंटर सुरू होणार आहे. या उपक्रमांतर्गत मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थिनी कु.…

Read Moreसंजय घोडावत इन्स्टिट्यूट च्या कु. साईशा गावंडे विद्यार्थिनीला ७० लाखांचे स्टार्टअप फंडिंग मंजूर

पाच लाखांहून अधिक पर्यटकांकडून किल्ले सिंधुदुर्ग दर्शन

पर्यटन हंगामाला विक्रमी प्रतिसाद; मालवण पर्यटनाला चालना किल्ले सिंधुदुर्ग ठरला पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग आणि राजकोट परिसर पाहण्यासाठी यंदाच्या पर्यटन हंगामात पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा एक लाखांहून अधिक पर्यटकांनी किल्ल्याला भेट…

Read Moreपाच लाखांहून अधिक पर्यटकांकडून किल्ले सिंधुदुर्ग दर्शन

कणकवली सेतू सुविधा केंद्रात नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीवरून मा.आ. वैभव नाईक आक्रमक

गुजरात इन्फोटेक लि. कंपनीचे व्यवस्थापक श्री. पावसकर यांना वैभव नाईक यांनी विचारला जाब वैभव नाईक यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे नागरिकांची कामे झाली पूर्ण

Read Moreकणकवली सेतू सुविधा केंद्रात नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीवरून मा.आ. वैभव नाईक आक्रमक

समुद्रात बेपत्ता राजन सारंग यांचा शोध सुरूच; ३२ तासांनंतरही ठावठिकाणा नाही

शिरोडा होडी दुर्घटना : ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने समुद्रात शोधमोहीम तीव्र शिरोडा येथील केरवाडी समुद्रात रविवारी पहाटे झालेल्या होडी दुर्घटनेत बेपत्ता झालेले खालची केरवाडी येथील मच्छीमार राजन सारंग (वय 46) यांचा शोध सोमवारीही सुरूच होता. दुर्घटनेनंतर तब्बल 32 तास उलटून गेले…

Read Moreसमुद्रात बेपत्ता राजन सारंग यांचा शोध सुरूच; ३२ तासांनंतरही ठावठिकाणा नाही

आचरा येथे जुन्या उर्दू शाळेवर आंबा कलम पडून नुकसान

रविवारी पहाटे चार वाजल्यापासून गडगडाटासह आलेल्या मुसळधार पावसाने आचरा परीसराला चांगलेच झोडपले. आचरा काझीवाडी येथील साकिब हसन शेख यांच्या परसातील जुने आंबा कलम उन्मळून अंजूमन तरक्की व तंजीम आचरा मुंबई संस्थेच्या जून्या उर्दू शाळेच्या इमारती वर पडून इमारतीच्या छप्पराचे तसेच…

Read Moreआचरा येथे जुन्या उर्दू शाळेवर आंबा कलम पडून नुकसान

भूमिगत विद्यूत लाईन मुळे रस्ता साईडपट्टी धोकादायक

महावितरणकडून आचरा देवूळवाडी कडे जाणा-या रस्त्याच्या साईडलाच खोदून भूमिगत विद्यूत लाईन टाकली होती. रविवारी पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे काही ठीकाणी ही साईडपट्टी वाहून गेली तर काही ठिकाणी ही साईडपट्टी खचून गेली आहे. रस्त्यावरही माती आली आहे. त्यामुळे वाहतूकीस धोकादायक बनली…

Read Moreभूमिगत विद्यूत लाईन मुळे रस्ता साईडपट्टी धोकादायक

गोवंश तस्करी रोखण्यासाठी सिंधुदुर्गात १३ संयुक्त तपासणी नाके सुरू

सीमावर्ती भागात २४ तास कडक नजर; विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तैनात राज्य शासनाच्या गृह विभागाने २१ मे २०२६ रोजी गोवंशाची अवैध वाहतूक, अवैध कत्तल तसेच अनधिकृत कत्तलखान्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत शासन परिपत्रक जारी केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातून होणारी…

Read Moreगोवंश तस्करी रोखण्यासाठी सिंधुदुर्गात १३ संयुक्त तपासणी नाके सुरू

…तर वीज अधिकाऱ्यांना गावात फिरू देणार नाही !

वीज ग्राहकांच्या त्रासाचा उद्रेक वीज ग्राहक संघटनेची अधीक्षक अभियंता कार्यालयाला धडक वीज पुरवठा सुरळीत ठेवू अशी अधीक्षक अभियंता यांची ग्वाही महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात आज वीज ग्राहक संघटना आक्रमक झाली. जिल्हाभरातून आलेल्या वीज ग्राहकनी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात जात विविध प्रश्नांवर…

Read More…तर वीज अधिकाऱ्यांना गावात फिरू देणार नाही !

शिवराजेश्वर मंदिराचा निधी वार्षिक १२ लाख करा

औरंग्याच्या कबरीचा अडीज लाखाचा निधी बंद करा हिंदू जनजागृती समितीच्या मागण्या कुडाळ : एकीकडे औरंगजेबाच्या कबरीला शासनाकडून वार्षिक अडीज लाखापर्यंत निधी दिला जातो आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले सिंधुदुर्ग किल्ल्यावरील श्री शिवराजेश्वर मंदिराला वार्षिक एक लाख…

Read Moreशिवराजेश्वर मंदिराचा निधी वार्षिक १२ लाख करा

शिवराजेश्वर मंदिराचा निधी वार्षिक १२ लाख करा

औरंग्याच्या कबरीचा अडीज लाखाचा निधी बंद करा हिंदू जनजागृती समितीच्या मागण्या एकीकडे औरंगजेबाच्या कबरीला शासनाकडून वार्षिक अडीज लाखापर्यंत निधी दिला जातो आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले सिंधुदुर्ग किल्ल्यावरील श्री शिवराजेश्वर मंदिराला वार्षिक एक लाख रुपये निधी…

Read Moreशिवराजेश्वर मंदिराचा निधी वार्षिक १२ लाख करा
error: Content is protected !!