समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आयोजित कवी नारायण सुर्वे दीर्घ काव्य स्पर्धेत कवी अविनाश गायकवाड यांची कविता सर्वोत्कृष्ट

विजेत्या कवितेला दहा हजार रुपयांचे पारितोषिक संस्था अध्यक्ष मधुकर मातोंडकर,कार्यवाह सुरेश बिले यांची माहिती समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गतर्फे कवी नारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या दीर्घ काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी एकूण २१९ कवींनी आपल्या…

Read Moreसमाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आयोजित कवी नारायण सुर्वे दीर्घ काव्य स्पर्धेत कवी अविनाश गायकवाड यांची कविता सर्वोत्कृष्ट

शिवीगाळ करून दांड्याने मारहाण केल्याच्या आरोपातून विजय दत्ताराम परब वगैरे आठ जणांची निर्दोष मुक्तता

संशयित आरोपी तर्फे ॲड.राजेंद्र रावराणे व ॲड. गायत्री मालवणकर यांचा युक्तिवाद ७ डिसेंबर 2015 रोजी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास वाजताच्या दरम्याने उपळे तालुका वैभववाडी येथील फिर्यादीच्या किराणा मालाच्या दुकानासमोर रवी रघुनाथ पालांडे, स्वप्निल सूर्यकांत पालांडे,चंद्रकांत रघुनाथ पालांडे, सौ…

Read Moreशिवीगाळ करून दांड्याने मारहाण केल्याच्या आरोपातून विजय दत्ताराम परब वगैरे आठ जणांची निर्दोष मुक्तता

साहित्याचे सच्चे पाईक झालात तर भाषेचे अभिजातपण टिकेल… डॉ. स‌ई लळीत

एस. एम. उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ज्ञानपीठ व साहित्य अकादमी विजेत्या साहित्यकृतींच्या व साहित्यिकांच्या माहितीचे भित्तिपत्रक प्रदर्शन आणि ‘अभिजात मराठी’ या विषयावर कवयित्री व लेखिका डॉ. स‌ई लळीत…

Read Moreसाहित्याचे सच्चे पाईक झालात तर भाषेचे अभिजातपण टिकेल… डॉ. स‌ई लळीत

महिला शेतकऱ्यांसाठी प्रमाणपत्र मेळाव्याचे आयोजन

९ ऑक्टोबरला फोंडाघाट येथे विशेष संधी जिल्हा परिषद सदस्य राजन चिके यांच्या पुढाकारातून आयोजन महिला शेतकऱ्यांना शेतकरी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी शुक्रवार, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी फोंडाघाट येथे विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद सदस्य राजन चिके यांच्या पुढाकारातून…

Read Moreमहिला शेतकऱ्यांसाठी प्रमाणपत्र मेळाव्याचे आयोजन

आचरा ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने देवूळवाडी वहाळावर वनराई बंधारा

पाणी टंचाईची समस्या उग्र होण्याचे संकेत मिळत असल्याने भविष्यातील पाणी टंचाई निवारण्याच्या दृष्टीने आचरा ग्रामपंचायती तर्फे वनराई बंधारे बांधले जात आहेत. आचरा देवूळवाडी येथील वहाळावर आणि मिराशी वाडी येथील नाल्यावर बंधारा बांधण्यात आले.यावेळी सामाजिक बांधिलकी जपत ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, अंगणवाडी…

Read Moreआचरा ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने देवूळवाडी वहाळावर वनराई बंधारा

नेरूरपार जेटीवर महसूल विभागाची धडक कारवाई

अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या पाच होड्या आढळल्या तीन होड्या नदीपात्रात बुडविल्या कुटगाव येथील नेरूरपार जेटी परिसरात अनधिकृत वाळू उपसा व वाहतुकीविरोधात महसूल विभागाने गुरुवारी, ८ ऑक्टोबर रोजी दुपारी कारवाई केली. या कारवाईत वाळूने भरलेल्या एकूण पाच होड्या आढळून आल्या. त्यापैकी…

Read Moreनेरूरपार जेटीवर महसूल विभागाची धडक कारवाई

वन्यप्राणांमुळे होणाऱ्या नुकसानीची रक्कम वाढवून मिळावी

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व राष्ट्रवादी पदाधिकारी यांची उपवनसंरक्षक यांच्याकडे मागणी वन्यजीव प्राण्यांमुळे होणाऱ्या शेती व फळबागांच्या नुकसानीची नुकसानभरपाईची रक्कम वाढवून मिळावी अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्याकडे केली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेती,…

Read Moreवन्यप्राणांमुळे होणाऱ्या नुकसानीची रक्कम वाढवून मिळावी

आंध्र प्रदेशच्या मत्स्यव्यवसायातील आधुनिक प्रयोगांचा महाराष्ट्रात उपयोग करणार : मंत्री नितेश राणे

आंध्र प्रदेशच्या मत्स्यव्यवसाय विकास मॉडेलचा महाराष्ट्रासाठी अभ्यास तंत्रज्ञानाधारित, शाश्वत आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक मत्स्य परिसंस्था उभारण्यावर भर आंध्रप्रदेशाच्या मत्स्यआयुक्तालयाला मंत्री नितेश राणे यांची भेट विजयवाडा, आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशच्या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यादरम्यान आज मत्स्यव्यवसाय क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आंध्र…

Read Moreआंध्र प्रदेशच्या मत्स्यव्यवसायातील आधुनिक प्रयोगांचा महाराष्ट्रात उपयोग करणार : मंत्री नितेश राणे

पाणीटंचाई आराखडा ६.७१ कोटींचा, मात्र दुष्काळावर विशेष चर्चाच नाही

कुडाळ पंचायात समिती सभा दुष्काळावर एकजुटीने मात करूयात – सीताराम तेली दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाई आढावा बैठकीत ३ कोटी ७७ लाखाच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली असली तरी आमदार निलेश राणे यांनी केलेल्या सूचनेनुसार अजून काही कामी या टंचाई आराखड्यात समाविष्ट…

Read Moreपाणीटंचाई आराखडा ६.७१ कोटींचा, मात्र दुष्काळावर विशेष चर्चाच नाही

आचऱ्याच्या ऋणानुबंधातील ‘नाना’

आचरेवासियांशी माणुसकीचे नातेजपणारा कलावंतरामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर तर्फे नानांना श्रद्धांजली सुप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताने सर्वांना धक्का बसला आहे. आचरे गावाशी नाळ जुळलेले ज्येष्ठ, रोखठोक आणि दिलदार अभिनेता आणि.सर्व स्तरातील लोकांशी प्रेमाने वागणारे नानांची आकस्मिक एक्झिट आचरेवासियांनाही…

Read Moreआचऱ्याच्या ऋणानुबंधातील ‘नाना’

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना बरखास्त करून अटक करा

कणकवली तालुका काँग्रेसची प्रांताधिकार्‍यांमार्फत शासनाकडे मागणी भारताची लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे, या लोकशाही व्यवस्थेत निवडणुकांना अनन्यसाधारण महत्व आहे.निवडणुका या स्वतंत्र व निष्पक्षपणे पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. स्वायत्त असलेला निवडणूक आयोग मागील काही वर्षापासून सत्ताधारी पक्षाच्या…

Read Moreमुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना बरखास्त करून अटक करा

फोंडाघाट येथील धबधब्यांचे सुशोभीकरण करा

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची उपवनसंरक्षकांकडे मागणी कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील निसर्गरम्य धबधबे पर्यटनाच्या दृष्टीकोनातून सुशोभिकरण करण्याची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी उपवनसंरक्षक सावंतवाडी यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी संरक्षक श्री शर्मा यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे…

Read Moreफोंडाघाट येथील धबधब्यांचे सुशोभीकरण करा
error: Content is protected !!