
पोलीस पाटील हा गावच्या व्यवस्थेतील कणा, आपत्ती काळात सतर्क राहणे गरजेचे!
कणकवलीत आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत एनडीआरएफ च्या टीमकडून तालुक्यातील पोलीस पाटलांना मार्गदर्शन आपत्ती काळातील अनेक प्रात्यक्षिके व मार्गदर्शन आपत्ती काळामध्ये गावातील ग्रामस्थांमध्ये सतर्कता ठेवण्याबाबत सूचना द्या. तसेच पुरस्थिती आल्यास मदत कार्य कसे करावे? नदीकाठच्या गावांनी कशाप्रकारे सतर्कता बाळगली पाहिजे? तसेच पोलीस…










