नडगिवे गावच्या म.गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत मण्यार यांची निवड

कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी येथील ग्रामस्थ श्री. चंद्रकांत सुरबाजी मण्यार पाटील यांची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.नडगिवे गावच्या ग्रामपंचायतीची वार्षिक जनरल सभा…

Read Moreनडगिवे गावच्या म.गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत मण्यार यांची निवड

उद्योजक रुपेश सावंत यांनी शक्तीकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर यांचे घरी घेतले गणपती दर्शन

समाजसेवक व युवा उद्योजक श्री. रुपेश सावंत यांनी आज रविवार दिवशी भारतीय जनता पार्टी चे खारेपाटण विभाग शक्तिकेंद्र प्रमुख श्री. सूर्यकांत भालेकर यांच्या घरी सदिच्छा भेट देत घरगुती गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत खारेपाटण माजी सरपंच श्री. रमाकांत राऊत,…

Read Moreउद्योजक रुपेश सावंत यांनी शक्तीकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर यांचे घरी घेतले गणपती दर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी मंत्री नितेश राणे यांचे सपत्नीक गणपती दर्शन

राज्याच्या समृद्धीसाठी केली प्रार्थना राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सपत्नीक श्री गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. यावेळी पत्नी ऋतुजा राणे, मुलगा कु. निमिष यांच्या समवेत गणपती…

Read Moreमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी मंत्री नितेश राणे यांचे सपत्नीक गणपती दर्शन

कै. सिताबाई रामचंद्र परब स्मृतिदिन पाट महाविद्यालयात उत्साहात साजरा

कुडाळ : एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचलित एस.एल. देसाई आणि कै. सौ. सिताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालयात कै. सिताबाई रामचंद्र परब स्मृतिदिन अत्यंत श्रद्धा, उत्साह व औपचारिकतेने साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी…

Read Moreकै. सिताबाई रामचंद्र परब स्मृतिदिन पाट महाविद्यालयात उत्साहात साजरा

नांदगाव,तळेरे परीसरात घरोघरी गौराईचे आगमन

गणेश चतुर्थीनंतर येणारा गौरी आगमन हा सुद्धा एक महत्त्वाचा सण आहे. रविवारी सकाळी  नांदगाव, तळेरेसह जिल्ह्यात घरोघरी भाद्रपद शुद्ध सप्तमीला पान गौराईजे आगमन झाले. आगमन झाल्यानंतर उद्या गौरी पूजन असल्याने तीन दिवस चालणा-या या  सणात घराघरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण…

Read Moreनांदगाव,तळेरे परीसरात घरोघरी गौराईचे आगमन

शेर्पेत ७९ असाक्षर झाले साक्षर

भारत सरकारने भारतातील नागरिकांसाठी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामार्फत ऑनलाइन ऑफलाइन प्रक्रियेद्वारे निरक्षरांना साक्षर करण्यासाठी 2022 ते 2027 या पाच वर्षाचा कालावधी मध्ये एक कलमी कार्यक्रम आखला होता. त्यामध्ये सन 2023 मध्ये शेर्पे गावातील निरक्षरांचे सर्वेक्षण केंद्रशाळा शेर्पेच्या वतीने करण्यात आले. सर्व…

Read Moreशेर्पेत ७९ असाक्षर झाले साक्षर

कणकवली शहरात पहाटे 4 वाजता धाड टाकत 15 हजाराचा गांजा जप्त

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाची धडक कारवाई गांजा विक्रीच्या रॅकेटमध्ये अजूनही काहींचा सहभाग असण्याची शक्यता कणकवली शहरातील बांधकरवाडी येथील कामतसृष्टी कॉम्प्लेक्स समोरील एका घरातून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने पहाटे 4 वाजण्याच्या च्या सुमारास छापा मारत शुभम उर्फ कुंदन संतोष…

Read Moreकणकवली शहरात पहाटे 4 वाजता धाड टाकत 15 हजाराचा गांजा जप्त

खारेपाटण तालुका निर्मिती, खारेपाटण रेल्वेस्टेशन प्लॅटफॉर्म उभारणी साठी नेहमीच सहकार्य -विनोद तावडे

खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर, उपसरपंच महेंद्र गुरव यांनी घेतली विनोद तावडे यांची भेट भाजपाचे माजी मंत्री कुणकवण गावचे सुपुत्र विनोद तावडे यांनी नुकतीच आपल्या गावी गणपती निम्मित भेट दिली. यावेळी खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर,उपसरपंच महेंद्र गुरव यांनी विनोद तावडे यांची…

Read Moreखारेपाटण तालुका निर्मिती, खारेपाटण रेल्वेस्टेशन प्लॅटफॉर्म उभारणी साठी नेहमीच सहकार्य -विनोद तावडे

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सपत्नीक घेतले कुणकवण मधील घरच्या गणपतीचे दर्शन

आज शनिवार 30 ऑगस्ट रोजी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी देवगड तालुक्यातील कुणकवण येथील आपल्या मूळ गावतील घरच्या गणपतीचे सपत्नीक दर्शन घेतले. शनिवार 30 ऑगस्ट रोजी दुपारी भाजपा नेते तावडे हे कुणकवण येथील आपल्या मूळ घरी दाखल झाले.आपल्या घरच्या…

Read Moreभाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सपत्नीक घेतले कुणकवण मधील घरच्या गणपतीचे दर्शन

भाजपाचे  राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सपत्नीक घेतले कुणकवण मधील घरच्या गणपतीचे दर्शन

आज शनिवार 30 ऑगस्ट रोजी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी देवगड तालुक्यातील कुणकवण येथील आपल्या मूळ गावतील घरच्या गणपतीचे सपत्नीक दर्शन घेतले. शनिवार 30 ऑगस्ट रोजी दुपारी भाजपा नेते तावडे हे कुणकवण येथील आपल्या मूळ घरी दाखल झाले.आपल्या घरच्या…

Read Moreभाजपाचे  राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सपत्नीक घेतले कुणकवण मधील घरच्या गणपतीचे दर्शन

आमदार निलेश राणे पुरस्कृत शिवसेना गणेश सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

१७ वार्ड मधून ९० पेक्षा स्पर्धकांचा सहभाग आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित गणेश सजावट स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून गेले दोन दिवस या स्पर्धेचे परीक्षण सुरू आहे.आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित गणेश सजावट स्पर्धेला…

Read Moreआमदार निलेश राणे पुरस्कृत शिवसेना गणेश सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सत्यवान रेडकर यांचे कुडाळ आणि देवगडमध्ये निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

कुडाळ-बाव येथे १ सप्टेंबरला तर देवगड-मोंड येथे ३ सप्टेंबरला मार्गदर्शन ‘तिमिरातूनी तेजाकडे’ या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, सत्यवान यशवंत रेडकर यांचे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कुडाळ तालुक्यात बाव आणि देवगड तालुक्यात मोंड येथे आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी, पालकांनी,…

Read Moreसत्यवान रेडकर यांचे कुडाळ आणि देवगडमध्ये निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
error: Content is protected !!