महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांची सतर्कता

सावंतवाडी वरून चोरीला गेलेली मोटरसायकल सापडली चोरटा जंगलमय भागात पसार कणकवली पोलीस चोरट्याच्या मागावर महामार्ग वाहतूक पोलीस केंद्र ओसरगाव पोलीसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे सावंतवाडी येथून चोरीस गेलेली स्प्लेंडर मोटारसायकल (MH 07 AN 4543) मुंबई गोवा महामार्गावर सावडाव येथे पाठलाग करून पकडली. मोटरसायकल…

Read Moreमहामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांची सतर्कता

जेईई परीक्षेत दैदिप्यमान यश मिळविलेल्या अनुजा देसाईचा माजी नवोदय अलुमनी असो . सावंतवाडीच्या वतीने विशेष सत्कार.

Read Moreजेईई परीक्षेत दैदिप्यमान यश मिळविलेल्या अनुजा देसाईचा माजी नवोदय अलुमनी असो . सावंतवाडीच्या वतीने विशेष सत्कार.

निवडणुकी संदर्भातील राष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षण योग्यरित्या पूर्ण केल्याबद्दल सतीश कडू यांचा सत्कार

महाराष्ट्र राज्याचे सहाय्यक निवणूक कार्यकारी अधिकारी किरण शार्दूल यांच्या हस्ते प्रशिस्तीपत्रक भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आणि मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत महाराष्ट्रातुन नोंदविण्यात आलेल्या बि.एल.ओ. आणि पर्यवेक्षक यांच्या दिनांक 3 जुलै ते 4 जुलै दरम्यान IIIDEM दिल्ली येथे…

Read Moreनिवडणुकी संदर्भातील राष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षण योग्यरित्या पूर्ण केल्याबद्दल सतीश कडू यांचा सत्कार

सेवा माझ्या रक्तातला गुणधर्म, तो आजन्म जपणार – युवा उद्योजक विशाल परब यांचे वेंगुर्ला येथे प्रतिपादन

विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप, हॉस्पिटलला वॉशिंग मशीन आणि मेडिकल कीट प्रदान आज वेंगुर्ला येथे विशाल सेवा फाउंडेशन आणि विशाल परब मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम केला. त्याचप्रमाणे रुग्णांचे कपडे…

Read Moreसेवा माझ्या रक्तातला गुणधर्म, तो आजन्म जपणार – युवा उद्योजक विशाल परब यांचे वेंगुर्ला येथे प्रतिपादन

सेवानिवृत्त वन अधिकारी सिताराम उर्फ दादा कुडतरकर यांचे निधन

कणकवलीच्या सामाजिक चळवळीतील सक्रिय चेहरा हरपला कणकवली शहरातील नाथ पै नगर येथील रहिवासी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे पदाधिकारी व सेवानिवृत्त वन अधिकारी सिताराम उर्फ दादा कुडतरकर (68) यांचे आज गुरुवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दादा कुडतरकर…

Read Moreसेवानिवृत्त वन अधिकारी सिताराम उर्फ दादा कुडतरकर यांचे निधन

प्रेस नोट

काँग्रेसच्या उपसरपंचांना झोके देण्याचे काम भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर करतं आहेत हिम्मत असेल तर त्यांचा भाजपा पक्ष प्रवेश करून घ्यावा आम्ही सत्कार करू चिंदर गावच्या उपसरपंच निवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेस पक्षाच्या महेंद्र मांजरेकर यांच्या विजयाचा आनंद साजरा करतं त्यांना झोके…

Read Moreप्रेस नोट

भालचंद्र मित्रमंडळाची पालखी पदयात्रा

कणकवली ते कविलगाव (ता. कुडाळ) पर्यंत साईंची पालखी पदयात्रा गुरुपौर्णिमेनिमित्त भालचंद्र मित्रमंडळाने कणकवली ते कविलगाव (ता. कुडाळ) पर्यंत साईंची पालखी पदयात्रा काढली आहे. या यात्रेचा शुभारंभ बुधवारी सकाळी प. पू. भालचंद्र महाराज संस्थानात झाला. यावेळी साई भक्तांनी ओम साई राम…

Read Moreभालचंद्र मित्रमंडळाची पालखी पदयात्रा

अंबुद उत्सव शनिवार १२ जुलै पासून

चार दिवस विविध साहित्यिक कार्यक्रम स्वामीराज प्रकाशन आणि पल्लवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन स्वामीराज प्रकाशन आणि पल्लवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “अंबुद” हा वार्षिक पावसाळी साहित्यिक उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यंदा हा उत्सव १२ , १३, २६ आणि…

Read Moreअंबुद उत्सव शनिवार १२ जुलै पासून

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या शॉर्ट टर्म कोर्सेस विभागाचा उन्हाळी परीक्षा निकाल उच्चंकित

कोल्हापूर (आतिग्रे) : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या शॉर्ट टर्म कोर्सेस विभागात शै. वर्ष २०२४-२०२५ मध्ये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. डिप्लोमा इन फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीया…

Read Moreसंजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या शॉर्ट टर्म कोर्सेस विभागाचा उन्हाळी परीक्षा निकाल उच्चंकित

केंद्र सरकारच्या खासगीकरण व कामगार कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाला ठाकरे शिवसेनेचा पाठिंबा

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व पदाधिकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी केंद्र सरकारने काढलेल्या खासगीकरण आणि कामगार कायद्यांच्या विरोधात देशातील कामगार संघटनेने आज दि 9 जुलै रोजी भारत बंद ची घोषणा केली आहे. यामध्ये बँकिंग सेवा, विमा कंपन्या, पोस्ट ऑफिस, सरकारी बस,…

Read Moreकेंद्र सरकारच्या खासगीकरण व कामगार कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाला ठाकरे शिवसेनेचा पाठिंबा

अखेर दाखले मिळण्याचा मार्ग झाला मोकळा, सर्वर डाऊन ची समस्या सुटली!

तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडून कणकवली तहसीलदार कार्यालयात दाखल्यांकरिता नियोजन कणकवलीचे माजी नगरसेवक अभय राणे यांनी वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष जिल्हाधिकाऱ्यांकडून महा आयटी शी संपर्क गेले दोन दिवस सर्वर डाऊन असलेल्या कारणामुळे कणकवली तहसीलदार कार्यालयातील ठप्प झालेली ऑनलाइन दाखल्यांची सेवा अखेर आज…

Read Moreअखेर दाखले मिळण्याचा मार्ग झाला मोकळा, सर्वर डाऊन ची समस्या सुटली!

श्वेता सतीश सामंत हिचा सीए परीक्षेत यश मिळविल्या बद्दल कणकवली माजी नगराध्यक्ष व भाजप मार्फत सत्कार

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा नुकत्याच झालेल्या (ICAI) institute of charted account ) म्हणजे सी ए च्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण होत पदवी मिळविल्या बद्दल कणकवली शहरातील मधलीवाडी येथील श्वेता सतीश सामंत हिचा…

Read Moreश्वेता सतीश सामंत हिचा सीए परीक्षेत यश मिळविल्या बद्दल कणकवली माजी नगराध्यक्ष व भाजप मार्फत सत्कार
error: Content is protected !!