
सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
३ महिलांनीही केले रक्तदान सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन अंतर्गत गुरुवारी ०४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता फ्रेण्ड्स ग्रुप, दुर्गवाड यांच्या वतीने शाह दावल मलिक दर्गाह येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे…










