
नागरिकांनी मतदार यादीबाबत आक्षेप नोंदविल्यास त्याची पडताळणी करा
मा. आ. वैभव नाईक, सतीश सावंत यांची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांचा सकारात्मक प्रतिसाद

मा. आ. वैभव नाईक, सतीश सावंत यांची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांचा सकारात्मक प्रतिसाद

कणकवली तालुक्यातील दशावतार कलाकारांची आरोग्य तपासणी बुधवार दि. 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10-00 वाजता होणार आहे. तरी सर्व कलाकारांनी दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी उपजिल्हा रुग्णालय कणकवली हॉस्पिटल मध्ये वेळीच उपस्थित रहावे. येथे सर्व तपासण्या केल्या जाणार आहेत. तरी, येताना…

मागील कार्याचे केले गावकऱ्यांनी कौतुक. कणकवली/प्रतिनिधी शिवडाव गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी आत्माराम उर्फ बंडू हरिश्चंद्र लाड यांची नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते ठराव घेऊन फेरनिवड करण्यात आली.मागील वर्षी असंख्य अर्ज तंटामुक्ती समितीकडे प्राप्त झाले होते.हे सर्व तंटे तातडीने…

ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष हा तर पालकमंत्र्यांच्या भूमिकेचा अपमान कलमठ ग्रामपंचायत सदस्य धीरज श्रीधर मेस्त्री यांनी जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग तसेच सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडे निवेदन देत कलमठ बाजारपेठेत प्रस्तावित असलेल्या FLBR-2 बिअर बार व…

39 दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवाची घेतली माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी इनामदार श्री देव रामेश्वर मंदिरास भेट देत श्री देव रामेश्वर व मंदिरातील विराजमान गणरायाचे दर्शन घेतले. 39 दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवाची माहिती यावेळी घेतली. श्री गणेश…

अनंत चतुर्थी निम्मित आज गणेश प्रासादिक अंधबांधव भजन मंडळ सिंधुदुर्ग,यांनी झाराप येथील सरपंच दक्षता मेस्त्री यांच्या निवासस्थानी भजनाचा कार्येक्रम आयोजीत केला होता. स्थानिकांनी याचे कौतुक केले.गणेश प्रासादिक अंधबांधव भजन मंडळ सिंधुदुर्ग या भजन मंडळाचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीणआणि स्थानिक पातळीवर सांस्कृतिक…

एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाट संचलित एस. एल.देसाई विद्यालय, पाट आणि कै. सौ.सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालय, पाट येथे दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी संस्था कार्याध्यक्ष देवदत्त साळगावकर, मुख्याध्यापक राजन हंजनकर, ज्येष्ठ…

माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबई येथील अधिश निवासस्थानी जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे साहेब यांची काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल झाले होते. बरे…

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण ,मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ,सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून दिवाणी न्यायालय कुडाळ येथे शनिवार दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आलेले आहे. तालुका विधी सेवा समिती…

३९दिवस चालणार गणेशोत्सव इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचराच्या ३९ दिवस चालणा-या गणेशोत्सवात देवस्थान समिती व ग्रामस्थांच्या सहकार्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्तरविवार ७सप्टेंबर रोजी रात्रौ ठिक ९वाजता ब्राह्मण देव मिराशी वाडी व महापुरुष मित्र मंडळ वरचीवाडी पुरस्कृत…

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी कणकवली शहरातील मानाचा समजला जाणारा संतांचा गणपती, रिक्षा संघटना, व पोलीस स्टेशन वरील गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी रिक्षा संघटना पदाधिकारी, पोलीस अधिकारी व संतांच्या गणपतीचे मानकरी यांनी…

गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांचे हस्ते उद्घाटन कलमठ ग्रामपंचायत वतीने गणेशोत्सवाच्या काळातील गणेशाचे निर्माल्य घरोघरी संकलन करण्यासाठी निर्माल्य कलश रथ तयार करून घरोघरी जात निर्माल्य संकलन केले. भव्य कलश, सजलवेला रथ घेऊन ग्रामपंचायत आज कलमठ गावात फिरत आहे.कलमठ ग्रामपंचायतच्या या…