
आचरा मरीन होमगार्ड ची कौतुकास्पद कामगिरी
आचरा समुद्रात बुडणा-या पर्यटकाचा जीव वाचविला आचरा समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या मुंबई भायखळा येथील पर्यटकाला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडत असल्याचे निदर्शनास आल्यावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या दोन्ही होमगार्डनी तातडीने आपला जीव धोक्यात घालून पर्यटकांचा जीव वाचविण्यात यश मिळविले.त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरी…










