अतिक्रमणे काढा नाहीतर ८ ऑक्टोबरपासून धडक कारवाई

कुडाळ नगर पंचायत प्रशासनाचा अल्टिमेटम अतिक्रमणे काढण्यासाठी ७ दिवसांची मुदत ​कुडाळ : कुडाळ नगरपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे किंवा अनधिकृत बांधकामे आणि शेड्स हटविण्यासाठी नगरपंचायतीने जाहीर सूचना काढून ७ दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. मुदतीत अतिक्रमण न काढल्यास ८ तारखेला…

Read Moreअतिक्रमणे काढा नाहीतर ८ ऑक्टोबरपासून धडक कारवाई

‘शाळा तिथे दाखला’ उपक्रमाला कुडाळ तालुक्यात उत्तम प्रतिसाद – तहसीलदार श्री. वसावे

कुडाळ इंग्रजी माध्यम शाळेत ४९ दाखल्यांचे वितरण सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनामार्फत ‘शाळा तिथे दाखला’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याला कुडाळ तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. दाखले वितरण शाळा शाळांमधून होत असल्याने विद्यार्थी आणि पालकांचा वेळ वाचत आहे. विद्यार्थ्यांना वितरित…

Read More‘शाळा तिथे दाखला’ उपक्रमाला कुडाळ तालुक्यात उत्तम प्रतिसाद – तहसीलदार श्री. वसावे

जागतिक पर्यटन दिनाचे औचित्याने 27 सप्टेंबर रोजी ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळेच्या वेबसाईटचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ऑनलाइन अनावरण

जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत 27 सप्टेंबर रोजी ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळेच्या वेबसाईटचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ऑनलाइन अनावरण करण्यात आले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या पर्यटनातून रोजगार निर्मिती या संकल्पनेतून ग्रामपंचायत सडूरे शिराळे यांनी सदर वेबसाईटची निर्मिती केली असून…

Read Moreजागतिक पर्यटन दिनाचे औचित्याने 27 सप्टेंबर रोजी ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळेच्या वेबसाईटचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ऑनलाइन अनावरण

भाषेच्या प्रश्नाशी सर्व समाज जोडला जायला हवा

समाज साहित्य प्रतिष्ठानच्या सत्कार प्रसंगी डॉ दीपक पवार यांचे प्रतिपादन समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि सहयोग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वसई येथे यावर्षीचे पाचवे समाज साहित्य भाषा विचार संमेलन प्रा. डॉ. दीपक पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने…

Read Moreभाषेच्या प्रश्नाशी सर्व समाज जोडला जायला हवा

‘ ज्ञान संपन्न फार्मासिस्टचा समाजाला लाभ’……..फार्मासिस्ट केळुसकर

केवळ पैसा कमविण्यासाठी फार्मासिस्ट होवु नका तर ज्ञान संपन्न व्हा, समाजाला त्याचा लाभ होईल. तसेच उत्तम फार्मासिस्टसाठी शरीरशास्त्राची परिपुर्ण माहिती असणे आवश्यक आहे असे मार्गदर्शन जेष्ठ फार्मासिस्ट मंगेश केळुसकर यांनी हुमरमळा येथील पुष्पसेन ज्ञानपीठातील एका कार्यक्रमात केले.हुमरमळा कुडाळ येथील श्री.पुष्पसेन…

Read More‘ ज्ञान संपन्न फार्मासिस्टचा समाजाला लाभ’……..फार्मासिस्ट केळुसकर

जि. प. आणि कुडाळ पं. स. च्या वतीने कर्मचाऱ्यांना ‘AI’ प्रशिक्षण

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेला येतेय मूर्त रूप कुडाळ तालुक्यात आता डिजिटल साक्षरता आणि प्रशासनिक कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा होणार आहे. कुडाळ पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षण २६ आणि २७ सप्टेंबर २०२५ रोजी देण्यात आले. पालकमंत्री नितीश राणे यांनी…

Read Moreजि. प. आणि कुडाळ पं. स. च्या वतीने कर्मचाऱ्यांना ‘AI’ प्रशिक्षण

कुडाळ येथे २ लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त ; दोघे ताब्यात

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने कुडाळ येथे एका पण टपरीवर केलेल्या केलेल्या कारवाईत तब्बल २ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हि कारवाई शनिवारी सायं. ५.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या च्या…

Read Moreकुडाळ येथे २ लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त ; दोघे ताब्यात

कणकवली शहरातील उड्डाणपुलाच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

उड्डाण पुलाच्या रस्त्याला मोठे तडे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीकडून सातत्याने मलमपट्टी चे काम पुलाच्या दर्जा बाबत शंका असल्याने अजूनही पुलाच्या दोन्ही बाजूच्या एका लेन चा भाग तीन वर्षहुन अधिक काळ बंद शहरातील उड्डाणपुलावरील रस्त्याला तडा…

Read Moreकणकवली शहरातील उड्डाणपुलाच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

संजय घोडावत इंडस्ट्रियल पार्कचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

मजले ता हातकणंगले येथील संजय घोडावत इंडस्ट्रियल पार्क मध्ये भूमिपूजन सोहळा गुरुवार, दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता मोठया उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला जिल्ह्यातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर,…

Read Moreसंजय घोडावत इंडस्ट्रियल पार्कचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

भारतीय जनता पार्टी शिवडावच्या वतीने “सेवा पंधरावडा 2025” निमित्त स्वच्छता आणि वृक्षरोपण अभियान संपन्न.

प्रसंगी भारतीय जन संघांचे प्रमुख नेते आणि विचारवंत पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे देखील पूजन. कणकवली/प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी शिवडाव बूथ क्र.311 येथे भांद्रूकिदेवी मंदिर ओटोसवाडी तसेच बुथ क्र 312 येथे शिवडावं माध्यमिक विध्यालय शिवडावं माळ येथे भारतीय जन संघांचे…

Read Moreभारतीय जनता पार्टी शिवडावच्या वतीने “सेवा पंधरावडा 2025” निमित्त स्वच्छता आणि वृक्षरोपण अभियान संपन्न.

झुंजार मित्र मंडळाचे सलग ३३ वे रक्तदान शिबिर संपन्न ; ५२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

५५ नागरिकांनी स्वच्छेने भरले अवयवदाना चे फॉर्म कै. वीणा ब्रम्हदंडे यांचे मरणोत्तर अवयवदान ; कै.वीणा यांच्या कुटुंबियांचा सत्कार झुंजार मित्र मंडळ खारेपाटण व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा कणकवली तसेच खारेपाटण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय एन एस एस विभाग यांच्या…

Read Moreझुंजार मित्र मंडळाचे सलग ३३ वे रक्तदान शिबिर संपन्न ; ५२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

माणगाव खोऱ्याचा बॅकलॉग भरून काढू – आम. निलेश राणे

माणगाव खोऱ्यातील हजारो उबाठा कार्यकर्ते शिवसेनेत माणगाव खोऱ्यातील गेल्या दहा वर्षाचा बॅकलोग लवकरात लवकर पूर्ण करून आमदार कसा असावा असा प्रत्येक मतदाराला अभिमान वाटला पाहिजे असा प्रत्येक विकास कामातून प्रत्यय देणार असून माणगाव खोऱ्यात रोजगारासाठी प्रकल्प राबविणार असल्याची घोषणा आमदार…

Read Moreमाणगाव खोऱ्याचा बॅकलॉग भरून काढू – आम. निलेश राणे
error: Content is protected !!